Associate Sponsors
SBI

Page 539 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)

भुजबळांची सोमय्यांना नोटीस

निराधार आणि बदनामीकारक आरोप केल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्याविरूध्द कायदेशीर नोटीस बजावली आहे.

आल्या निवडणुका तब्येत सांभाळा!

राजकीय नेत्यांना सामान्यांच्या तुलनेत खूपच धावपळ करावी लागते. त्यांनी अजीर्ण होईपर्यंत खाऊ नये, अशी जनतेचीही अपेक्षा असते.

अभिनेत्या भावांना राजकारणाने वैरी बनविले

तेलुगू चित्रपटसृष्टीतले दोन मेगास्टार असणाऱ्या भावांमध्ये राजकारण आडवे आले आहे. होय, मेगास्टार के चिरंजीवी आणि पॉवर स्टार म्हणून ओळखला जाणारा

बिहारच्या जनता दलामध्ये असंतोष

बाहेरून आलेल्यांना उमेदवारीमध्ये प्राधान्य मिळाल्याने बिहारमध्ये संयुक्त जनता दलामध्ये असंतोष उफाळून आला आहे. काही जणांनी वरिष्ठ नेत्यांना भेटून आपली नाराजी…

संक्षिप्त : प्राप्तिकर विभागाची निवडणुकीतील काळ्या पैशांवर नजर

येत्या लोकसभा निवडणुकांत काळ्या पैशांचा वापर होऊ नये, म्हणून प्राप्तिकर विभागाने बिहार आणि झारखंडमध्ये ६५ अधिकारी आणि १३० निरीक्षक तैनात…

लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांची सज्जता

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, येथील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या आणि निवडणूक काळात गैरवर्तन…

पुणे, नांदेडचा निर्णय टांगणीवरच

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत राज्यातील सात मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असली तरी अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांच्या

संबंधित बातम्या