निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताच देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षांच्या कामगिरीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुका राज्यात एप्रिल महिन्यात होणार असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, त्या निवडणुकांआधी किंवा नंतर घ्याव्या…