Associate Sponsors
SBI

Page 550 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)

मराठा आरक्षण रखडल्याचा फटका राष्ट्रवादीला

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकला नाही़ लोकसभेच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय आता लोकसभा निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता…

मोदी-मुलायम सारखेच जातीयवादी – मायावती

गुजरात दंगलीसाठी शंभरदा माफी मागितली तरी भारतीय जनता पक्षाला क्षमा करणार नाही, अशा शब्दात बहुजन समाज पक्षाच्या सर्वोच्च नेत्या मायावती…

काँग्रेसशी निवडणूकपूर्व आघाडीचा निर्णय अजून नाही – लालूप्रसाद

बिहारमध्ये काँग्रेससमवेत जागावाटपाची चर्चा यशस्वी झाल्याच्या वृत्ताचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांनी जोरदार खंडन केले आहे.

काँग्रेसशी आघाडीची शक्यता नितीशकुमार यांनी फेटाळली

बिहारमध्ये काँग्रेस संयुक्त जनता दल आघाडी करण्याच्या वर्तविण्यात येणाऱ्या सर्व शक्यता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी साफ फेटाळून लावल्या आहेत.

अखिलेश यांच्या कामगिरीवर मुलायमसिंह पुन्हा नाराज

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह मंत्र्यांनी आणि सनदी अधिकाऱ्यांनी दहा दिवसांत कारभार सुधारावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे,

कल्याणसिंह-येडियुरप्पा भ्रष्टाचार-जातीयवादाचे रसायन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा हे भ्रष्टाचार आणि जातीयवाद यांच्या मिश्रणाचे घातक रसायन असल्याची टीका…

लोकसभा निवडणुकीची घोषणा आज : बिगूल वाजणार!

गेल्या वर्षभरापासून देशातील राजकारण ढवळून काढत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि वेळापत्रकाची घोषणा बुधवारी सकाळी होण्याची शक्यता आहे.

गडकरी-राज ठाकरे भेटीमुळे महाराष्ट्रात अस्वस्थता – संजय राऊत

भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्रात अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे मत शिवसेनेचे…

संबंधित बातम्या