Associate Sponsors
SBI

Page 552 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)

‘टोलमुक्ती’साठी मुंडेंनी विचार केलाच असेल -गडकरी

भाजप-शिवसेना-रिपाइं महायुती सत्तेवर आल्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचे जाहीर करणाऱ्या गोपीनाथरावांनी त्या संदर्भात नक्कीच विचार केला असेल.

सर्वपक्षीय घराणेशाहीविरुद्ध ‘आप’चा एल्गार

‘आप’ने महाराष्ट्रात भ्रष्टाचाराबरोबरच सर्वच पक्षांतील घराणेशाहीविरुद्ध प्रचार करण्याचे ठरविले आहे. लोकशाही संकल्पनेच्या विरोधात जाणाऱ्या घराणेशाहीचा पराभव करणे हा पक्षाचा प्रमुख…

बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंविरोधात राष्ट्रवादीकडून सुरेश धस

भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यातील मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांना…

लोकसभा लढू नका.. नितीन गडकरी यांचे राज ठाकरे यांना साकडे

लोकसभा निवडणूक न लढविता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पािठबा द्या, अशी गळ घालण्यासाठी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी…

नक्कल आणि शक्कल..

चहाच्या पेल्याचे राजकारण हे लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे आगळेपण ठरणार आहे. लहानपणी कधी चहा विकणारे नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यावर…

‘सत्ताबाजार’ एप्रिलपासून?

जागावाटप.. उमेदवारांची यादी.. घोषणांचा धडाका.. फायलींचा निपटारा.. विकासकामांचे भूमिपूजन.. पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा..

विकासाचा दावा करणाऱयांनी केवळ २००० जणांना नोकऱया दिल्या – मोदींचा आरोप

कॉंग्रेसने कोणतेही आश्वासन पाळलेले नाही. विकासाचा दावा करणाऱयांनी आत्तापर्यंत केवळ दोन हजार लोकांना नोकऱया दिल्या असून, अनेक राज्यांतील विकासकामे कॉंग्रेसने…

हितसंबंधांचे पक्षांतर..

दलित नेतृत्वाबद्दल असलेल्या काँग्रेसच्या उदासीनतेमुळे रामविलास पासवान, रामदास आठवले यांच्यासारखे नेते भाजपची पाठराखण करताना दिसत आहेत. मुस्लीम मतांची संभाव्य तूट…

लोकसभा लढविण्यासाठी अपक्ष आमदारांचा राजीनामा

लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या अपक्ष सदस्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यातूनच राष्ट्रवादीचे रावेरचे उमेदवार मनीष जैन यांनी आमदारकीचा…

निवडणूक खर्च मर्यादा आता ७० लाखांपर्यंत

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी कमाल ७० लाख रुपये तर किमान ५४ लाख रुपये खर्च करण्याची परवानगी देणारा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव…

संबंधित बातम्या