Associate Sponsors
SBI

Page 7 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)

Mahadev Jankar
महायुतीत रस्सीखेच, अजित पवार गटानंतर आता महादेव जानकरांकडून विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी

महायुतीमधील घटकपक्ष असेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीत त्यांना ५० जागा मिळाव्या, अशी मागणी केली आहे.

MLA Ram Satpute On MP Praniti Shinde
“तेरी जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है”, राम सातपुतेंचा खासदार प्रणिती शिंदेंना खोचक टोला

आमदार राम सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

Anil Deshmukh On Devendra Fadnavis
‘तुम्ही विधानसभेची स्वप्नं पाहू नका, कारण महायुतीत…’, अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Aaditya Thackeray On Eknath Shinde
“आज जागतिक खोके आणि धोके दिवस…”, मुख्यमंत्री शिंदेंच्या पोस्टवरून आदित्य ठाकरेंचा टोला

मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.

Sena Shinde Group Cm Shinde
“येत्या काळात बरेच धमाके होणार, अनेकजण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

शिवसेना शिंदे गटाचे नेते, खासदार संदिपान भुमरे यांनी सूचक विधान करत शिवसेना ठाकरे गटावर भाष्य केलं आहे.

Sharad Pawar and Raj Thackeray
“आमचे पाय जमिनीवरच”, शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आणि महाराष्ट्रातील गेल्या दोन वर्षातील राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे यांनी सूचक भाष्य केलं होतं.

president draupadi murmu on emergency by indira gandhi (2)
Video: राष्ट्रपतींच्या अभिभाषणात निवडणूक निकालांचा उल्लेख; विरोधकांचा गदारोळ; म्हणाल्या, “या निवडणुकांची चर्चा…”!

Lok Sabha Session Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात निवडणूक निकालांचा उल्लेख करत ‘स्थिर आणि स्पष्ट बहुमता’चा उल्लेख करताच विरोधकांनी…

Lok Sabha Parliamentary Session third day Live
Parliament Session 2024 Live: लोकसभेचं कामकाज Live

देशात नव्या सरकारची स्थापना झाली असून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. अधिवेशनातील पहिल्या दोन…

Economist Amartya Sen
“भारत हिंदू राष्ट्र नाही”, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निवडणूक विश्लेषण!

नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी भारताच्या वर्तमान राजकीय परिस्थितीबाबत बोलताना चिंता व्यक्त केली.

List of Lok Sabha Speakers
ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी; आतापर्यंत कोणी-कोणी भूषवलं लोकसभेचं अध्यक्षपद? जाणून घ्या!

ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले.

संबंधित बातम्या