Page 16 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) Photos
“मोदींची हवा आहे, या फुग्यात कुणी राहू नका”, असे विधान नवनीत राणा यांनी केले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आज नवं चिन्ह आणि नवं गाणं लाँच केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका मुलाखतीत बोलताना ‘वन नेशन,वन इलेक्शन’च्या मुद्यांवर भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळमधील अलाथूर, पलक्कड येथे सभा पार पडली. या सभेमधून त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका…
उद्धव ठाकरेंनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक असल्याचं ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
मध्य प्रदेशातील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली.
नागपूर गोळीबार चौक येथे खरगे यांची सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
फेसबुकवर एक पोस्ट लिहून अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
दिल्लीत कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी लढत होणार, आणखी कोणाला मिळाली संधी?
या लोकसभा निवडणुकीत, सर्वात तरुण उमेदवार म्हणून कोणता चेहरा पुढे आला आहे. जाणून घ्या