Page 32 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) Videos
“तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही”, पंकजा मुंडेंनी दिला शब्द | Pankaja Munde | Loksabha Election 2024
रावेरमधून रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर, मानले पक्षश्रेष्ठींचे आभार | Raksha Khadse
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून जाहीर…
दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामपंचायत कसबे पाटस या ठिकाणी सन्मान महिला कर्तुत्वाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांची…
वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी; लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का | Vasant More
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची चिन्ह दिसत असताना महाराष्ट्रात मात्र जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही…
लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी केलेलं हे…
आगामी लोकसभा निवडणूक मी स्वाभिमानी पक्षाच्यावतीने स्वतंत्रपणे लढणार आहे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली. तसंच दोन्ही आघाडीकडून उमेदवारी…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीचे घोडे जागावाटपावर अडले आहे. महायुतीत भाजपाला शिंदे गट आणि अजित पवार गटाला…
लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपासाठी मविआची बैठक!, बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
भाजपाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे.…
शिरूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीवरून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले असतानाच…