Page 56 of लोकसभा पोल २०२४ News
राहुल गांधी यांना अभिप्रेत असलेल्या प्रयोगानुसार रविवारी पक्षाचे १३०० पदाधिकारी आणि कार्यकर्ते वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार मतदानाने ठरविणार आहेत.
बिहारच्या खगारिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि जद(यू)च्या महिला उमेदवारांमध्ये होणाऱ्या लढतीकडे आतापासूनच सर्वाचे लक्ष लागले आहे.

मंत्रालयात मंत्र्यांना कुणी खास व्यक्ती, आमदार, खासदार, बिल्डर, उद्योजक, भेटायला आले की मग लगेच चहाची ऑर्डर दिली जाते.

रामदास आठवले यांच्या रिपाइंचा महायुतीत समावेश होण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत मनसेशी हातमिळवणी करण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत असलेला परंपरागत मतदार गेल्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळू लागल्याने कल्याण, डोंबिवलीत

राज्यात भाजपची हवा वाढली असल्याची कबुली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी शुक्रवारी दिली.

प्रचारासाठी विमानांचा वापर करण्याच्या मुद्दय़ावरून भाजप व काँग्रेसवर टीकेची झोड उठवणारे ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी स्वत:च एका कार्यक्रमासाठी…

लोकसभा निवडणुकीतील मतविभागणी टाळण्यासाठी भाजपचे नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनधरणी करत असतानाच, लवकरच होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसेने…

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व अण्णा द्रमुकच्या अध्यक्ष जयललिता यांच्या एककल्ली व एकसुरी कारभाराला कंटाळून भाकप व माकप या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी…

दिल्लीत भाजप कार्यालयासमोर केलेली निदर्शने व त्यानंतर झालेल्या हाणामाऱ्या आम आदमी पक्षाला महागात पडल्या आहेत.
लोकसभा निवडणुका मुक्त, स्वतंत्र आणि पारदर्शीपणे पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने चांगलीच कंबर कसली आहे.

काँग्रेसची कोकणातील पहिली प्रचार सभा भिवंडीजवळील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सोनाळे गावी गुरुवारी आयोजित करण्यात आली होती़