Page 61 of लोकसभा पोल २०२४ News
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहे.
आगामी निवडणुकीत २२ जागा लढविण्याची तयारी केलेल्या राष्ट्रवादीने माढा, बीड आणि शिरुर वगळता बाकीच्या सर्व उमेदवारांची नावे निश्चित केली आहे.
लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले.
पक्षातील सर्व पदांवरून हकालपट्टी करून प्राथमिक सदस्यत्वही निलंबित करण्यात आलेले द्रमुकचे खासदार आणि पक्षाचे नेते करुणानिधी यांचे पुत्र एम. के.…
गेली सात वर्षे ८५० रुपये किमान आधारभूत किंमत असलेली रक्ताची पिशवी लवकरच १३०० रुपयांपर्यंत महागणार आहे. लोकसभा निवडणुकांनंतर यासंबंधीचा निर्णय…
आगामी लोकसभा निवडणुकीत सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून, रायगडमधून जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनाही उमेदवारी दिली…
‘आप’चा धमाका आणि नरेंद्र मोदींचा करिश्मा या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच मनसे लोकसभा निवडणुकीसाठी कसोशीने आढावा घेत
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य जोडणीसाठी आम आदमी पक्षाकडून ‘मै भी आम आदमी’ हे अभियान १० जानेवारीपासून देशभर राबविण्यात येणार…
दिल्ली विधानसभेत मोठे यश मिळविल्यानंतर ‘आप’ने राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सुरू असलेले हिवाळी अधिवेशन माझ्यासाठी अखेरचे अधिवेशन असल्याची भावना बुधवारी सार्वजनाक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
अन्न सुरक्षा विधेयकासह काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना या केवळ २०१४ च्या लोकसभा
समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी स्वपक्षाच्या नेत्यांवर केलेल्या टीकेची भाजप व काँग्रेस या विरोधकांनी खिल्ली उडवली