congress chief nana patole criticizes bjp after maharashtra election results
‘स्वत:ला ‘राजे’ समजणाऱ्या भाजप नेत्यांना जनेतेने त्यांची जागा दाखवली, फडणवीसांचा राजीनामा हा…”, नाना पटोलेंची टीका

नाना पटोले यांनी सांगीतले की, भाजपला वाटत होतं की इथले आम्हीच राजे आहोत. पण महाराष्ट्रातील जनतेने भाजपला नाकारलं आहे.

Mayawati
“यापुढे मुस्लिमांना संधी देताना विचार करावा लागेल”, मायावतींचे उद्विग्न बोल

लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षालाही मोठा धक्का बसला आहे. मायावती यांच्या पक्षाला यश मिळवता आलं नाही.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
“देवेंद्र फडणवीसांना वरिष्ठांनी…”; संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “ते पाप तुमच्या छाताडावर …”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत घेत मोठं विधान केलं. त्यांच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया…

Amritpal Singh Engineer Rashid
तुरुंगातून निवडणूक लढवली अन् जिंकलीही; अमृतपाल सिंग आणि अब्दुल राशिद शेख खासदारकीची शपथ कशी घेणार?

अपक्ष उमेदवार अब्दुल राशिद शेख (राशिद इंजिनिअर) हे निवडणुकीच्या मैदानात होते. अब्दुल राशिद शेख हे सध्या तुरुंगात आहेत.

Raju Shetti On Hatkanangle loK Sabha Election
“माझं काय चुकलं?”; पराभव झाल्यानंतर राजू शेट्टींची भावनिक पोस्ट; म्हणाले, “शेतकऱ्यांनो तुम्हीही…”

काही दिग्गज नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव…

Lok Sabha election results 2024 INDIA Bloc stake claim to form the government
Lok Sabha election results 2024: इंडिया आघाडीला सत्तेवर दावा करणे शक्य आहे का?

एनडीएतील घटक पक्षांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करून, इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करू शकते का, हा प्रश्न कळीचा ठरतो.

Omar Abdullah and Mehbooba Mufti
जम्मू-काश्मीरमध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव, तर भाजपाला मिळाल्या ‘एवढ्या’ जागा

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा या निवडणुकीत पराभव झाला. तसेच माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचाही पराभव झाला.

Lok Sabha Results 2024 NDA partners might leave BJP TDP JDU LJP JDS
एनडीएत राहणार की साथ सोडणार? कोणत्या घटक पक्षांची भूमिका ठरणार महत्त्वाची?

एनडीएतील काही घटक पक्षांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडूनही केला जाऊ शकतो. अशा पार्श्वभूमीवर एनडीएतील कोणते घटक पक्ष भाजपाबरोबर…

संबंधित बातम्या