काँग्रेस आणि भाजपला ब्रिटनस्थित वेदांत रिसोर्सेसच्या संलग्न कंपन्यांकडून मिळालेल्या मदतीमुळे कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचे मान्य करून उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना…
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात रायबरेली येथून निवडणूक लढवावी, अशी इच्छा पक्षाकडून व्यक्त करण्यात…
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा निव्वळ बंडलबाजी असल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी विविध आश्वासनांची खरात असलेला पक्षाचा जाहीरनामा सादर केला. सर्वाना आरोग्याचा अधिकार त्याचबरोबर घरे आणि निवृत्तिवेतन…
‘आयटम गर्ल’ आणि कलाबाह्य़ कारणांसाठी चित्रपटसृष्टीला अधिक परिचित असलेली राखी सावंत आता निवडणुकीच्या िरगणात उतरल्याने, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील लोकसभा…
बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याकडे ३८ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले…