लोकसभा पोल २०२४ Videos

लोकसभा (Loksabha)हे भारताच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहामधील सदस्याचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. लोकसभेतील सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नव्या सदस्यांची नियुक्ती होण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतात पहिल्यांदा १३ मे १९५२ रोजी पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. २०१९ मध्ये सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या.


या निवडणुकांमध्ये भारतात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनानंतर भाजपाचे नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान झाले. या सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ हा १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे २०२४ साठी पुन्हा लोकसभा निवडणुकांचे आयोजन केले जाणार आहे.


साधारण एप्रिल-मे २०२४ या काळात निवडणुका असू शकतात असे म्हटले जात आहे. २०१४ पासून भाजपा लोकसभेमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला. आता २०२४ मध्ये कोण लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Read More
9 out of 13 who joined NDA candidates defeted in loksabha election 2024
NDA candidates who defeted: एनडीएत सामील झालेल्या १३ पैकी ९ जणांचा पराभव, ‘ते’ नेते कोण?

लोकसभा निवडणुकीचा निकाला जाहीर झालाय. विजयी आणि पराभूत झालेल्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. अशातच चर्चा सुरू आहे त्या नेत्यांची ज्यांनी…

Election Results 2024 Live NDA vs INDIA
Election Results 2024 Live: लोकसभेच्या महानिकालाचं महाकव्हरेज Live | NDA vs INDIA | Lok Sabha Result

Election Results 2024 Live: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आज ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल…

Shahu Maharaj Chhatrapati won Lok Sabha election from Kolhapur
Shahu Maharaj Chhatrapati: कोल्हापूरकरांचा शाहू महाराज छत्रपतींना कौल, प्रतिक्रिया देत म्हणाले…

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीकडून ते लोकसभेच्या रिगंणात होते. लोकसभेचा निकाल पाहता एकाधिकारशाहीला…

Anil Desais reaction after the victory in loksabha election
Anil Desai on Loksabha Resutl: “पडद्यामागे राहून जे काम…”; विजयानंतर अनिल देसाईंची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येत असून, दक्षिण मध्य मुंबईतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई विजयी झाले आहे. अनिल देसाई…

Muralidhar Mohol won the Lok Sabha election seat from Pune
Murlidhar Mohol on Result: पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांची सरशी, विरोधकांना लगावला टोला

पुण्यातून भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. पुण्यातील लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. कारण मोहोळ यांच्याविरोधात मविआचे आमदार…

Girish Kuber explained on loksabha election result
Girish Kuber : लोकसभा निकालाचे विश्लेषण, महाराष्ट्रात संभाव्य परिणाम काय होणार ? LIVE

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे देशात आणि राज्यात चित्र आता स्पष्ट झालं आहे. भाजपाप्रणित एनडीएचा केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा…

Loksatta Newsroom Result Coverage of loksabha 2024 result
Loksatta Newsroom Result Coverage: आतापर्यंतच्या निकालाचे कल काय? पाहा लोकसत्ताचं महाकव्हरेज

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर निकालाचं सर्व अपडेट्स तुम्हाला लोकसत्ताच्या वेबसाईट आणि युट्यूब लाईव्ह पाहायला मिळत…

Live analysis of Girish Kuber in the background of Lok Sabha election results
Girish Kuber Loksatta Live: देशाचा कौल कोणाला? पाहा, गिरीश कुबेर यांचं विश्लेषण Live

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (४ जून) लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे…

ताज्या बातम्या