Page 2 of लोकांकिका News
‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची बुधवारी सुरुवात झाली.
तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने आजवर मनोरंजनसृष्टीला अनेक कलाकार दिले.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची राज्यातील आठ विविध केंद्रांवर धामधूम सुरू असून, तरुण रंगकर्मीच्या सहभागाने वातावरण चैतन्यमय…
आपल्याकडून काही होणार नाही हे ध्यानात आल्यावर माझा अभिनयाकडे प्रवास सुरू झाला, अशी टिप्पणी करत प्रसिद्ध अभिनेते-पटकथाकार आणि दिग्दर्शक सौरभ…
महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सादरीकरणांना भरभरुन दाद देण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी सकाळपासूनच नाटय़गृहाबाहेर गर्दी केली होती.
भ्रमणध्वनी आणि समजमध्यामांच्या आहारी गेलेली लहान मुले आणि त्यांना त्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे
मराठी साहित्य आणि रंगभूमी आशयदृष्टय़ा अत्यंत समृद्ध आहे. किमान मराठी माणसांमध्ये राहून नाटकाविषयी काही शिकता येते आहे याचेही समाधान वाटते
ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे हे रावल यांच्याशी संवाद साधणार असून ते या महाअंतिम सोहळय़ाचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे.
आठ महाविद्यालयांच्या आठ एकांकिकांमध्ये खऱ्या अर्थाने लोकांकिकेचा बहुमान मिळवण्यासाठी कलगीतुरा रंगणार आहे.
विभागीय प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या एकांकिकांना विभागीय अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करावे लागेल.
महाविद्यालयीन तरुणाईच्या नाटय़गुणांना ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या रूपाने हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’चे बिगूल वाजून आता प्रत्यक्षातली लगीनघाई सुरू झाली आहे.