Page 3 of लोकांकिका News
वैविध्यपूर्ण आशय आणि प्रभावी सादरीकरण असलेल्या दर्जेदार एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत प्रेक्षकांना पाहता आल्या.
महाअंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट ठरून ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ हा बहुमान मिळवण्यासाठी आठ नाटयसंघांच्या रंगकर्मीमध्ये अटीतटीची स्पर्धा रंगणार आहे.
आठ विभागांच्या आठ सर्वोत्तम एकांकिकांमध्ये महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ हा बहुमान मिळवण्यासाठी अंतिम लढत होणार आहे.
मुंबई विभागीय अंतिम फेरीत विनायक गणेश वझे महाविद्यालयाच्या ‘एकूण पट- १’ या एकांकिकेने बाजी मारून महाअंतिम फेरी गाठली आहे.
ही एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत नाशिकचे प्रतिनिधित्व करणार आहे.
प्राथमिक फेरीतून सहा एकांकिकांचा सहभाग असलेली विभागीय अंतिम फेरी केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये पार पडली.
‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीत मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाची (एमएमसीसी) ‘सिनेमा’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली.
‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची बुधवारी सुरुवात झाली.
तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने आजवर मनोरंजनसृष्टीला अनेक कलाकार दिले.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची राज्यातील आठ विविध केंद्रांवर धामधूम सुरू असून, तरुण रंगकर्मीच्या सहभागाने वातावरण चैतन्यमय…
आपल्याकडून काही होणार नाही हे ध्यानात आल्यावर माझा अभिनयाकडे प्रवास सुरू झाला, अशी टिप्पणी करत प्रसिद्ध अभिनेते-पटकथाकार आणि दिग्दर्शक सौरभ…
महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सादरीकरणांना भरभरुन दाद देण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी सकाळपासूनच नाटय़गृहाबाहेर गर्दी केली होती.