Page 4 of लोकांकिका News
भ्रमणध्वनी आणि समजमध्यामांच्या आहारी गेलेली लहान मुले आणि त्यांना त्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे
मराठी साहित्य आणि रंगभूमी आशयदृष्टय़ा अत्यंत समृद्ध आहे. किमान मराठी माणसांमध्ये राहून नाटकाविषयी काही शिकता येते आहे याचेही समाधान वाटते
ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे हे रावल यांच्याशी संवाद साधणार असून ते या महाअंतिम सोहळय़ाचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे.
आठ महाविद्यालयांच्या आठ एकांकिकांमध्ये खऱ्या अर्थाने लोकांकिकेचा बहुमान मिळवण्यासाठी कलगीतुरा रंगणार आहे.
विभागीय प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या एकांकिकांना विभागीय अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करावे लागेल.
महाविद्यालयीन तरुणाईच्या नाटय़गुणांना ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या रूपाने हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’चे बिगूल वाजून आता प्रत्यक्षातली लगीनघाई सुरू झाली आहे.
‘लोकसत्ता’सारखे नामांकित व्यासपीठ असल्यामुळे लोकांकिका स्पर्धेला नेहमीच मानाचे स्थान असते आणि ही स्पर्धा एकांकिकाविश्वात महत्त्वाची ठरते.
महाविद्यालयीन कलाकार मंडळी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेकडे आपले गुणकौशल्य दाखवण्याची एक मोठी संधी म्हणून पाहतात.
इच्छा असूनही जागेअभावी अनेकांना आल्या पावली परतावे लागले होते
कारण जगणे हे लेखकाचे मूलद्रव्य आहे असा विचार त्यांनी नवलेखकांना दिला.
नक्षलग्रस्त भागांची करुण कहाणी सांगणाऱ्या ज्ञानसाधनाच्या ‘मित्तर’ने या स्पर्धेतून महाअंतिम फेरीत धडक दिली.