In the grand finale of Cinema Loksatta Lokankike from Pune division
पुणे विभागातून ‘सिनेमा’ लोकसत्ता लोकांकिकेच्या महाअंतिम फेरीत

‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीत मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाची (एमएमसीसी) ‘सिनेमा’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली.

loksatta lokankika competition, youth at loksatta lokankika
लोकसत्ता लोकांकिका : तरुणाईच्या जल्लोषात स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ

‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची बुधवारी सुरुवात झाली.

Loksatta Lokankika Grand Final Ceremony in the presence of Saurabh Shukla
सौरभ शुक्ला यांच्या उपस्थितीत महाअंतिम सोहळा

‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची राज्यातील आठ विविध केंद्रांवर धामधूम सुरू असून, तरुण रंगकर्मीच्या सहभागाने वातावरण चैतन्यमय…

director saurabh shukla talk about his acting career
… म्हणून माझा अभिनयाकडे प्रवास, अभिनेते- दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांची फिरकी

आपल्याकडून काही होणार नाही हे ध्यानात आल्यावर माझा अभिनयाकडे प्रवास सुरू झाला, अशी टिप्पणी करत प्रसिद्ध अभिनेते-पटकथाकार आणि दिग्दर्शक सौरभ…

मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयाची ‘उकळी’ महाराष्ट्राची लोकांकिका

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सादरीकरणांना भरभरुन दाद देण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी सकाळपासूनच नाटय़गृहाबाहेर गर्दी केली होती.

actor paresh rawal present as chief guest in loksatta lokankika season 7
कलेच्या मूल्यमापनाआड राजकीय विचारसरणी नको – परेश रावल 

मराठी साहित्य आणि रंगभूमी आशयदृष्टय़ा अत्यंत समृद्ध आहे. किमान मराठी माणसांमध्ये राहून नाटकाविषयी काही शिकता येते आहे याचेही समाधान वाटते

actor paresh rawal will be present as the chief guest in grand finale of loksatta lokankika
‘महाराष्ट्राची लोकांकिका’ आज ठरणार; ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्या संवादाने सांगता

ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे हे रावल यांच्याशी संवाद साधणार असून ते या महाअंतिम सोहळय़ाचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे. 

संबंधित बातम्या