लोकजागर News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तेत आल्याबरोबर छत्रपतींचे नाव घेऊन या प्रश्नावर भीमगर्जना केलेली. ती केव्हाच हवेत विरली.
सामान्य नागरिकांचा वाहतुकीच्या कोंडीत जीव घुसमटतो. त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.
अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयात मोठा वाटा होता तो दलित व मुस्लिमांनी एकजुटीने केलेल्या मतदानाचा.
हे आघाडीचे तिसरे अपत्य जन्माला घालण्याचे काम त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केले याचे उत्तर राज्यातील सर्व राजकीय पंडितांना ठाऊक.
मत देताना लोक या मुद्याचा फार विचार करत नाहीत. हे अनेक निवडणुकीत सिद्ध झालेले. यावेळचेही चित्र तेच.
गटबाजी हा काँग्रेसला जडलेला असाध्य आजार आहे. अगदी कर्करोगासारखा. तो जसा उपचारानंतर बरा झाल्यासारखा वाटतो व नंतर पुन्हा उफाळून येतो…
विधानसभेची निवडणूक जवळ येताच शहरात ठिकठिकाणी हे ‘भावी’ आणि ‘जनतेच्या मनातला आमदार’ दिसेल त्या ठिकाणी बेकायदा फलक लावताना दिसत आहेत.
आजकालचा जमानाच ‘स्वप्रसिद्धी’चा झालाय. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या जुल्फी शेख, वर्षा चौबे, स्वाती सुरंगळीकर, विजया मारोतकर, सना पंडित, सुषमा…
भाजपमध्ये तर देवेंद्र फडणवीस, सुधार मुनगंटीवार अशी अनेक नावे आहेत जे प्रतिसाद देतात. सत्तेत असूनही संपर्क कायम ठेवणारी ही मंडळी…
युद्धजन्य परिस्थिती असलेल्या प्रदेशात सेवा बजावणे तसे अवघड. त्यातही ते युद्ध गनिमी पद्धतीचे असेल तर आणखी जिकरीचे. मग ती सेवा…
स्त्रियांना स्वातंत्र्य व समानतेची वागणूक नेमकी कुठे मिळते? श्रीमंतांच्या घरात की गरिबांच्या?
पुण्याच्या विकासाच्या नियोजनाबाबत गमतीशीर वर्णन केले जाते. पुण्यात अगोदर दिसेल तिथे इंच इंच जागेवर इमारती बांधल्या जातात.