लोकमानस News

देशातील जातींचे राजकारण सर्व स्तरांवर मुरले आहे, ते आणखी किती काळ सहन करावे लागणार कुणास ठाऊक?

१९२० ते १९४० च्या दरम्यान डॉ. आंबेडकर अनेक वेळा सार्वजनिक कार्यक्रमासाठी पुण्यात आले. पण त्याची दाखल केसरीने कधीच घेतली नाही.

कराडमधील काही स्वयंसेवकांनी बाबासाहेबांना निमंत्रण दिले म्हणून ते संघ शाखेत गेले होते; हे आता या पुराव्यांवरून सिद्ध झालेले आहे.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारला अनुकूल असे पाऊल उचलून ‘मेटा’ने सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे दर्शन घडवले आहे.

तेल व वायू कंपन्या तसेच एकूणच जीवाश्म इंधन क्षेत्रातील गुंतवणूकदार आणि त्यावर आधारित उद्याोग आणि विकसित देश आपले हितसंबंध जपण्यासाठी…

‘धर्म? नव्हे अर्थ!’ हा अग्रलेख वाचला (१० जानेवारी). ‘अर्थ नव्हे, त्या त्या वेळेचा स्वार्थ’ असे त्याचे पुढचे स्वरूप आहे असे तो…

‘अल्पात अडकणे अटळ?’ हा अग्रलेख (९ जानेवारी) वाचला. जीडीपीवाढीचा दर घटण्याची कारणे स्पष्ट आहेत. रोजगारसंधी घटल्या असून, उत्पन्नवाढीचा दर मंदावला आहे.…

‘अणू हवा, ‘अरेवा’ नको!’ हे संपादकीय (८ जानेवारी) वाचले. डब्यात गेलेल्या कंपन्यांचा कैवार घेतला तर वरकड फायदा अधिक मोठा असतो आणि…

‘मारक पालक नकोत!’ हा अग्रलेख (७ जानेवारी) वाचला. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रशासकीय सर्वेसर्वा असल्याने त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी लोकशाही विचारातून पालकमंत्री पदाची…

‘वाल्मीकींचे वाल्या!’ हे संपादकीय (६ जानेवारी) वाचले. अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्याचे मंत्रीपद वाचवण्यासाठी मौन धारण केले तरी देवेंद्र फडणवीस यांनी…

‘शाळा गळतीचे त्रैराशिक!’ हा अग्रलेख (४ जानेवारी) वाचला. भारतातील शाळांची पटसंख्या मागील वर्षाच्या तुलनेत ३७ लाखांनी कमी झाल्याचे शिक्षण मंत्रालयाच्या यू-डायस…

भाजपकडून काँग्रेसबद्दल जी आगपाखड होत आहे ती भाजपची सारवासारव आहे. जागतिकीकरणानंतर अवघे जग गोंधळले होते. त्या कोलाहलात भारताला आपला सूर…