Page 3 of लोकमानस News
पूर्व सीमेवर तुलनेने शांतता निर्माण झाली तर भारताला पश्चिम सीमेकडील नव्या भू-राजकीय समीकरणांकडे अधिक लक्ष देता येईल.
मार्च २०२४च्या शासन निर्णयाविरोधात १२४ गावांतील २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत. त्याबाबत शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
शिक्षकांना सतत सरकारच्या तालावर नाचावे लागते. अध्यापन सोडून आला आदेश की कर काम अशी अवस्था झाली आहे.
‘लोकसत्ता’मध्ये डॉक्टर श्रीराम गीत जे मार्गदर्शन करतात, त्यात सतत स्पर्धा परीक्षांचा विचार कसा करावा याबद्दल लिहिलेले असते.
‘को जागर्ति?’ हा अग्रलेख (१७ ऑक्टोबर) वाचला. अनेक महिन्यांपासून राज्यातील राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत आणि आता पक्ष, नेते, उमेदवार, आघाड्या,…
‘‘कॅनडा’ऊ कटकटाऊ…’ हा अग्रलेख (१६ ऑक्टोबर) वाचला. सध्या भारत व कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध इतिहासातील सर्वांत बिकट टप्प्यावर पोहोचले आहेत.
‘उद्याोगाचे घरी देवता!’ हे संपादकीय वाचताना ‘हमारा मिजाज!’ या संपादकीयाची (लोकसत्ता- २ डिसेंबर २०१९) आठवण झाली. उद्याोगपतींमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे उद्याोगपती…
‘दशमीचा दुभंगानंद!’ हे संपादकीय (१४ ऑक्टोबर) वाचले. सर्वच सणांचे अत्यंत वेगाने राजकीयीकरण होत आहे. महाराष्ट्रात दसऱ्याला होणाऱ्या राजकीय मेळाव्यांची संख्या आता…
टाटांनी देणगी दिलेल्या शाळेत माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला आणि मुलीचे उच्चशिक्षण ‘टाटा एन्डोमेंट ट्रस्ट’च्या आर्थिक आधारावर झाले.
जनतेच्या करांतून भरणाऱ्या तिजोरीतून पैसे काढून थेट ‘लाडक्यां’च्या बँक खात्यात वळवले जात आहेत.
मोदी-शहांनी मात्र अडवाणींपासून ते वसुंधरा राजेंपर्यंत अनेकांना अनेक निवडणुका जिंकल्यानंतरही निर्ममतेने दूर करून पक्षाला मनाप्रमाणे आकार दिला.
जूनमधील निकालानंतर आतापर्यंत आळीमिळी गुपचिळी धारण करून बसलेला संघ परिवारदेखील बोलू लागला.