Page 38 of लोकमानस News
१९८० साली पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आल्यापासून गुलाम नबी आझाद सातत्याने मंत्री वा तत्सम पदावर आरूढ होते.
नीति आयोगाच्या बैठकीला नेहमीचे उपद्व्यापी विद्यार्थी मात्र आवर्जून उपस्थित होते.
अमेरिकेच्या आर्थिक भरभराटीचा आलेख ८०च्या दशकानंतर आजपर्यंत नेहमीच चढता राहिला.
९७व्या घटना दुरुस्तीचे मूळ कारण सहकारी संस्था स्वायत्त व्हाव्यात हे होते. प्रत्यक्षात तसे झाले का हा विचार केला तर चित्र…
दिल्ली बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची मुलाखत 'इंडियाज् डॉटर' या लघुपटात असल्यामुळे संसदेत आणि सरकारी पातळीवर गोंधळ सुरू आहे. तो लघुपट…
न्यायालयाची कार्यक्षमता’ हा अन्वयार्थ (लोकसत्ता, १८ फेब्रुवारी ) वाचला. वकिलांच्या गटाने केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष वाचून वाईट वाटले.
अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थमान घातल्यावर, शेतकऱ्यांना देण्याच्या मदतीवरून राजकारणाला ऊत आला आहे.
अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी खासदारांना स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडी न घेण्याच्या केलेल्या आवाहनाच्या पाश्र्वभूमीवर ‘कोटय़धीश खासदारांनी कॅन्टीन-स्वस्ताई नाकारावी’ हे पत्र (लोकमानस, ३ मार्च)…
सध्या राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून त्यामुळे अनेक पिके धोक्यात आली आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जमीन हस्तांतरण कायद्याला विरोध होत आहे. तो योग्यच आहे; कारण प्रस्तावित कायद्यात जमीनमालकांची इच्छा
बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या बातमीबद्दल (लोकसत्ता, २४) काही मुद्दे. बहुतेक वेळी द्विपक्षीय करार करताना ‘पूर्वलक्ष्यी प्रभाव’ दिला जात असतो.
‘दांभिक विरुद्ध दुष्ट’ या अग्रलेखात (२० फेब्रुवारी) तिस्ता सेटलवाड या भ्रष्ट आहेत व सरकार त्यांचा सूड घेत आहे..