Page 5 of लोकमानस News
रेल्वेचा सामान्य माणसाला उपयोग झाला पाहिजे पण ती आता असामान्य लोकांची होत आहे.
अशांत मणिपूरमध्ये आपोआप शांतता प्रस्थापित होणार नाही. मणिपूरमधील वैमनस्य मुख्यत: मैतई (हिंदू) विरुद्ध कुकी (ख्रिास्ती) समाजात आहे.
रिझर्व्ह बँक आणि सरकारने दयाळू होऊन सर्वोच्च न्यायालयात या कर्जबुडव्यांची नावे जाहीर करणेस नकार दिला.
कधीकाळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असे म्हटले गेले पण सध्या मात्र महाराष्ट्राचे राज्यकर्ते दिल्लीश्वरांचे मांडलिक असल्याप्रमाणे वागत आहेत.
मुळातच भारताची प्रचंड लोकसंख्या आणि एकूण भूप्रदेश यातील गुणोत्तर विषम आहे. लोकसंख्येची घनताही इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे.
पूर्व सीमेवर तुलनेने शांतता निर्माण झाली तर भारताला पश्चिम सीमेकडील नव्या भू-राजकीय समीकरणांकडे अधिक लक्ष देता येईल.
मार्च २०२४च्या शासन निर्णयाविरोधात १२४ गावांतील २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत. त्याबाबत शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
शिक्षकांना सतत सरकारच्या तालावर नाचावे लागते. अध्यापन सोडून आला आदेश की कर काम अशी अवस्था झाली आहे.
‘लोकसत्ता’मध्ये डॉक्टर श्रीराम गीत जे मार्गदर्शन करतात, त्यात सतत स्पर्धा परीक्षांचा विचार कसा करावा याबद्दल लिहिलेले असते.
‘को जागर्ति?’ हा अग्रलेख (१७ ऑक्टोबर) वाचला. अनेक महिन्यांपासून राज्यातील राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत आणि आता पक्ष, नेते, उमेदवार, आघाड्या,…
‘‘कॅनडा’ऊ कटकटाऊ…’ हा अग्रलेख (१६ ऑक्टोबर) वाचला. सध्या भारत व कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध इतिहासातील सर्वांत बिकट टप्प्यावर पोहोचले आहेत.
‘उद्याोगाचे घरी देवता!’ हे संपादकीय वाचताना ‘हमारा मिजाज!’ या संपादकीयाची (लोकसत्ता- २ डिसेंबर २०१९) आठवण झाली. उद्याोगपतींमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे उद्याोगपती…