Page 9 of लोकमानस News
गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा ताशी १८० किलोमीटर वाऱ्यापुढे टिकाव धरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे, असे समजते.
शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे ही केवळ एक घटना नाही, तर ते एक प्रतीक आहे, आपल्या राजकीय व्यवस्थेतील घाईगडबडीचे, गुणवत्तेच्या अभावाचे…
हिमाचल प्रदेश येथील निवडणुकांच्या वेळी काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू करू आणि एक लाख सरकारी नोकऱ्या निर्माण करू असे जाहीरनाम्यात…
हे पैसे त्यांनी किंवा त्यांच्या सग्यासोयऱ्यांनी गिळंकृत केले आहेत, ते त्यांच्याकडून वसूल केले गेले पाहिजेत.
रसायनांच्या कारखान्यात बॉयलरचा प्रचंड स्फोट झाल्यावर मग तो बेकायदा होता हे लक्षात येते. रस्ते उखडले जाऊ लागले की मग कंत्राटदारांनी…
‘‘बॉम्बे क्लब’चे बोलवते…’ हा अग्रलेख (२३ ऑगस्ट) वाचला. अमेझॉनच्या कथित भक्षक-भावाला विरोध हा ईव्हीएम थाटाचाच दुटप्पीपणा वाटतो.
महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद कारवाई करता यावी यासाठी या कायद्याची कठोर अंमलबजावणी करून पीडितांना जलद गतीने…
‘पिंजऱ्यातले पिंजऱ्यात…’ हा अग्रलेख वाचला. सध्या ‘ठेव व्याजदर’ युद्ध सुरू आहे. कारण अनेक बँकांनी चांगले व्याजदर देणाऱ्या योजनांची जाहिरात सुरू केली…
रोजगारनिर्मिती धोरण अंमलबजावणी हा कार्यक्रम युद्धपातळीवर राबविण्याचा प्रयत्न होणे, त्याचे मूल्यमापन होणे आणि त्यासाठी उच्चस्तरीय अधिकारी आणि राजकीय नेते सजग…
खरेतर लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठे अपयश आले होते. म्हणून या सरकारने अनेक योजनांचा धडका लावला.
‘लाडक्या बहिणींना तीन हजार : पुन्हा सत्तेत आल्यास मदत दुप्पट; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा’ ही बातमी (लोकसत्ता- १८ ऑगस्ट) वाचली.
क्रायमिया प्रांतासहित १८ टक्के भूगाग रशियाच्या ताब्यात गेल्याने युक्रेनच्या कृतीचे समस्त युरोपीय देशांनी समर्थन केले पाहिजे.