Page 3 of लोकपाल News

राज्यसभेच्या पाठोपाठ लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर राळेगणसिद्घीमध्ये बुधवारी दिवाळी साजरी करण्यात आली.

लोकपाल विधेयक मंजूर करून सर्वच राजकीय पक्षांनी नव्याने राजकारणाच्या आखाडय़ात दाखल केलेल्या आम आदमी पक्षाची हवा काढून घेण्याचा प्रमुख उद्देश…

लोकपाल हा मूळ संस्कृत शब्द असून त्यात लोकांचा संरक्षक, काळजीवाहू असा अर्थ अभिप्रेत आहे. लोकपाल हा शब्द पहिल्यांदा ज्येष्ठ विधिज्ञ…

लोकपाल विधेयकाला संसदेने दिलेली मंजुरी हे यूपीए सरकारने पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यादृष्टीने उचललेले ऐतिहासिक पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज…

सहा तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर आणि बहुमताने केलेल्या सुधारणांनंतर ऐतिहासिक लोकपाल विधेयकावर राज्यसभेने मंगळवारी शिक्कामोर्तब केले.

लोकपाल विधेयकाचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल, तर ते अण्णा हजारे आणि सर्वसामान्य जनतेलाच दिले पाहिजे, असे सांगत लोकसभेतील विरोधी…

सुधारित लोकपाल विधेयकावरून कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यातील पत्रव्यवहारामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भूवया उंचावल्या…

सुधारित लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले आहेत.
लोकपाल विधेयक देशाच्या हिताचे नाही. यामुळे कोणताही अधिकारी निर्णय घेणार नाही आणि देशात अनिर्णयाची स्थिती निर्माण होईल, असे सांगत समाजवादी…

केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री सिसराम ओला यांच्या निधनामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

अभूतपूर्व गोंधळात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी यांनी लोकपाल विधेयक संसदेत सादर केले. मात्र समाजवादी व तेलुगू देसम पक्षाच्या गोंधळामुळे त्यावर…
यूपीए सरकारने मांडलेल्या लोकपाल विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने गुरुवारी घेतला. या विधेयकावर शुक्रवारी राज्यसभेमध्ये चर्चा होणार आहे.