Page 4 of लोकपाल News

लोकपाल विधेयक लवकरात लवकर राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर झाले आहे. मात्र, अजून त्याला संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची म्हणजेच राज्यसभेची मंजुरी मिळालेली नाही.

लोकपाल विधेयकावरून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शुक्रवारी अलाहाबादमध्ये केला.
सुधारित लोकपाल विधेयक हा निव्वळ एक फार्स असल्याची टीका अण्णा हजारे यांनी गुरुवारी केली होती. मात्र, त्यांच्याच टीममधील प्रमुख सदस्य…
देशातील भ्रष्टाचार संपविण्याची यूपीएची इच्छाच नाही. त्यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर आता विश्वास ठेवता येणार…
सुधारित लोकपाल विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. नव्या मसुद्यामध्ये लोकायुक्त पदाची निर्मिती करण्याचा अधिकार सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपविण्यात…

राज्यसभेच्या चिकित्सा समितीने सर्वसंमतीने केलेल्या शिफारसींमुळे बहुचर्चित लोकपाल विधेयक निदान या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागण्याची शक्यता आहे. अर्थात राज्यसभेची सहमती…

प्रस्तावित लोकपाल विधेयकातून लोकायुक्तांच्या नेमणुकीबाबतचे कलम वगळण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. ‘लोकपाल अँड लोकायुक्त बिल २०११’च्या मसुद्यासाठी स्थापन करण्यात…