Page 6 of लोकप्रभा News

‘लोकप्राभा’ची ऑनलाईन भरारी

* ‘लोकप्रभा’च्या फेसबुक पेजचा ५० हजारांचा टप्पा पार. * ‘लोकप्रभा’चे ट्विटर पेजही लोक प्रिय. * ७० टक्के वाचक हे १८…

गारपीटग्रस्त.. की, निवडणुकीत मस्त?

मथितार्थअध्र्याहून अधिक महाराष्ट्र गारपीटग्रस्त झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग या गारपिटीने हैराण झाला आहे.

निवडणुकीच्या रिंगणात जाहिरातयुद्ध एक हजार कोटींचे!

निवडणुकांचे दिवस आले की आता पूर्वीसारख्या भिंती रंगत नाहीत की घोषणायुद्ध होत नाही. आताचे दिवस आहेत, जाहिरातीचे, सोशल मीडियाचे. वेगवेगळे…

टायमिंग.. टाळीचे आणि भेटीचे!

वाचकांनाही राजकीय मतं असतात, याची जाणीव असल्यामुळेच लोकप्रभाचं निवडणुकांच्या काळात वाचकांसाठी हे नवं व्यासपीठ सुरू केलं आहे. इथे आपले राजकीय…

विकासक्रम भाषा आणि लिपीचा!

बृहन्महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषदेचे दहावे अधिवेशन फग्र्युसन महाविद्यालय, पुणे येथे अलीकडेच पार पडले. या अधिवेशनामध्ये इंग्रजी आणि तमिळ मुळाक्षरांच्या नावाचा…

‘उद्या’ची उत्सुकता चाळवणारा

कधी कुतुहल म्हणून, कधी गंमत म्हणून ज्योतिषाकडे वळणाऱ्यांचे कुतूहल चाळवणारा, ‘उद्या’बद्दलची उत्सुकता वाढवणारा साप्ताहिक ‘लोकप्रभा’चा

..पुण्य समजती पापाला !

मथितार्थदिवसाढवळ्या उघड लूट करायची तीही अशी की, हाती मिळेल ते लुटावे, अधिक लुटत राहावे.. हाव कधी संपणारच नाही अशा प्रकारे!…

ज्योतिषशास्त्र आणि कालगणना

गेली ९९ वर्षे दाते पंचांग महाराष्ट्रात प्रकाशित होत आहे. या व्यवसायाचा मी एक भाग आहे. हा व्यवसाय जो परिवार पाहतो…

कुंडली आणि तुमचे करिअर

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला नोकरी व्यवसाय, धंदा केल्याशिवाय गत्यंतर नाही. पुष्कळ वेळा परिस्थितीमुळे व्यवसाय करायची इच्छा असून नोकरी करणे क्रमप्राप्त…

येत्या वर्षांच्या पोटात काय दडलंय?

३१ डिसेंबर२०१३च्या मध्यरात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर साठावं मिनिट संपेल आणि दिनदर्शिका बदलेल. तेव्हा मंगळ-बुधाची रास कन्येमध्ये, शनी देव राहू…

उन्मादाचा इशारा..

मथितार्थअगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये माणूस भटक्या होता. त्याला स्वतचे घर नव्हते.