Page 7 of लोकप्रभा News
मुद्गल पुराण ही अशी रचना आहे ज्यात, राजा दक्षाला उद्देशून केलेला उपदेश आहे. पण तो राजासाठी नाही, तर त्याच्यासारख्या सगळ्यांसाठी…
मथितार्थगणपती या देवाची एक वेगळीच गंमत आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराच्या रांगेत तर तुम्हाला विविध धर्मीय मंडळी नेहमीच नजरेस पडतात
मथितार्थपाऊस म्हणजे काही केवळ रिमझिम सरी नाहीत किंवा झुरमुरणारा रोमँटिसिझमही नाही. पाऊस म्हणजे कोसळणे असते, पाऊस म्हणजे बरसणे असते.
पावसाळा विशेषांक शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या देशात पाऊस हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याला केवळ आर्थिकच नव्हे तर…
पावसाळा विशेषांक पाऊस येणार असल्याची वर्दी आपल्याला निसर्गातल्या ज्यांच्याकडून मिळते त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे पक्षी.
पावसाळा विशेषांक मेघांचे विश्व विविध आहे. त्यातही वैचित्र्य आहे. तसे हे मेघविश्व बाराही महिने अंबरात असतेच, पण पावसाळ्यातील मेघविश्व सर्वाधिक…
तीन कार्यक्रमांच्या मालिकेतील पहिला कार्यक्रम शनिवार, २७ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, चौथा मजला, बोरिवली, पश्चिम,…
एक वैभवशाली शहर म्हणून संपूर्ण जगास ठाऊक असलेल्या डेट्रॉइट या अमेरिकेतील शहरावर दिवाळखोरीत जाण्याची वेळ यावी, ही जगासाठी तशी धक्कादायक…
कव्हर स्टोरीआधी सरकारने डान्स बारची संस्कृती विकसित होऊ दिली, एवढंच नाही तर त्यासाठी पोषक वातावरणही निर्माण होऊ दिलं आणि मग…
कव्हर स्टोरीगुन्हेगारी मार्गानी पैसा मिळवणाऱ्यांसाठी तो उडवण्याचं डान्स बार हे एक माध्यम होतं. त्यामुळे गुन्हेगार, डान्स बार आणि बारबाला यांचा…
संस्कृतीनिजामाची मालमत्ता मानल्या जाणाऱ्या ‘गुलशन महल’ या वास्तूने अनेक चढउतार पाहिले आहेत.