मथितार्थअध्र्याहून अधिक महाराष्ट्र गारपीटग्रस्त झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग या गारपिटीने हैराण झाला आहे.
बृहन्महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषदेचे दहावे अधिवेशन फग्र्युसन महाविद्यालय, पुणे येथे अलीकडेच पार पडले. या अधिवेशनामध्ये इंग्रजी आणि तमिळ मुळाक्षरांच्या नावाचा…
सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला नोकरी व्यवसाय, धंदा केल्याशिवाय गत्यंतर नाही. पुष्कळ वेळा परिस्थितीमुळे व्यवसाय करायची इच्छा असून नोकरी करणे क्रमप्राप्त…