सिनेमानिर्मितीचे पारंपरिक शिक्षण न घेता, दृश्यकला आत्मसात केल्यानंतर डॉक्युमेण्ट्रीच्या वाटेला गेलेल्या दिग्दर्शकाचा माहितीपट बनविण्याचा हा विस्तृत प्रवास.
फिल्म किंवा डॉक्युफिल्म बनविण्यासाठी चांगले कॅमेरे, चांगली ध्वनिमुद्रण यंत्रणा अनिवार्य. कोल्हापुरातील या चित्रकर्त्याने मात्र मित्रांचे अद्यायावत होत गेलेले ‘आयफोन’, लग्नसमारंभाच्या…