Page 49 of लोकरंग News

३८८ वर्षांपासूनची नाटय़परंपरा आणि तो बघायला आजची तंत्रविज्ञानाने शक्य झालेली जगाच्या कानाकोपऱ्यातली खिडकी म्हणजे एक सुखद आश्चर्यच आहे!

भारतीय चित्रपट सहसा गल्लाभरूच असला तरीही काही विचारी मंडळींनी या चौकटीतून बाहेर पडत समाजमनाचा आरसा दाखवण्याचं कामही त्यातून केलं.

‘विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीचा, वर्तनबंधाचा किंवा गोष्टीचा प्रातिनिधिक नमुना म्हणजे आदिरूप, आदिबंध किंवा मूलाकार..’ अशी ‘आदिबंध’ या संज्ञेची व्याख्या केली जाते.

१९८७ चा ऑक्टोबर महिना. दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये ब्रिटिश शिल्पकार हेनरी मूर (१८९८-१९८६) यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह लागला होता.

कोणत्याही मानसशास्त्रज्ञापेक्षा साहित्यिकाला मानवी मनाची अधिक चांगली जाण असते असे जे म्हटले जाते, त्याचे प्रत्यंतर गाडगीळांच्या कथेतून उत्तमपणे येते.

गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ हा डॉ. आनंद नाडकर्णी यांचा दुसरा काव्यसंग्रह होय.

साने गुरुजींनी मूल्यात्मक समाजप्रबोधनाचे व्रत डोळ्यांसमोर ठेवून एका समर्पित ध्येयवादाने स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाने नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे.

एक मोठं जंगल होतं. त्यात खूप मोठी मोठी झाडं होती, प्राणी होते, पक्षी होते. सगळे जण छान हसूनखेळून राहत.

५० वर्षांपूर्वी- १९७२ मध्ये बुद्धिबळ जगज्जेता होता सोव्हिएत बोरिस स्पास्की.

मी काही अजून ‘गोदाकाठ’ पाहिलेला नाही, पण शुभो बसू नाग दिग्दर्शित ‘अवांछित’ मात्र पाहिला आहे.

नंदा खरे यांचा आणि माझा परिचय तसा जुना. ‘ज्ञाताच्या कुंपणावर’ या त्यांच्या पुस्तकाचं परीक्षण मी लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या प्रेमात…

प्रथमदर्शनी दिसतात ते उंचच उंच मोनोलिथिक खडकाचे पिंडस पर्वतांजवळचे सुळके.