sports victories memory on 25th june 1983
२५ जून १९८३..

१९८३ सालच्या विश्वचषकात शेलका कुत्सितपणा पदोपदी अनुभवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने बलाढय़ वेस्ट इंडिजचा अंतिम सामन्यात पराभव करून क्रिकेट जगताला चकित…

most interesting chess players in history
चौसष्ट घरांच्या गोष्टी : दुर्दैवी महानायक

या खेळाडूंनी इतिहासात आपली नावं विश्वविजेते म्हणून नव्हे, तरी उत्तम खेळाडू म्हणून रसिकांच्या मनावर कोरून ठेवली आहेत हे नक्की.

paach shahare book review
पाच शहरांची मनोज्ञ सफर

या पुस्तकामध्ये वैयक्तिक दृष्टिकोन आणि प्रतिक्रियांवर जोर दिला असून, भूगोल, इतिहास आणि शहरांची संस्कृती याची विस्तृत व्याप्ती या कादंबरीमध्ये पाहायला…

mail
पडसाद: अंमलबजावणीत ठरेल धोरणाची दशा आणि दिशा!

संख्या वाढली की दर्जा खालावतो. राज्यशासित विद्यापीठांचा ठकफा फंल्ल‘्रल्लॠ२ मधील प्रतिवर्षी घसरणारा दर्जा याची साक्ष देतो.

lokrang
शहरांच्या सामाजिक वारशाचं खच्चीकरण..

महाराष्ट्रातील शहरांना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच विवेकाचं बाळकडू मिळत गेलं. या शहरांत धार्मिक सलोखा आहे, असं मुद्दाम सांगावंही लागू नये, असा सामाजिक…

lokrang 2
हा मणी ‘गळू’ होऊ नये!

मणिपूर राज्याच्या नावासंबंधी मुख्य आख्यायिका अशी आहे की, ‘मणी म्हणजे दागिना’. महाभारतात उल्लेख असलेल्या किलग देशाचा राजा बब्रुवाहनाची ही राजधानी…

padsad
पडसाद: सरकारी अनास्था पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत

‘लोकरंग’मधील (४ जून) अतुल देऊळगावकर यांचा ‘वैरीण झाल्या नद्या’ आणि माधव गाडगीळ यांचा ‘धरणीमाता काय बोले?’ हे दोन्ही लेख वाचले.

संबंधित बातम्या