लोणावळा News

लोणावळ्यापासून २३ किलोमीटर अंतरावर सुमारे १० हजार ६०० एकर भूखंडावर संपूर्ण मानवनिर्मित ‘ॲम्बी व्हॅली’ची निर्मिती करण्यात आली. विशिष्ट प्रकारच्या स्थानिक…

मळवली – लोणावळा दरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावरील हा ब्लॉक ६ ते ८ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे.

लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटक पोलीस ठाणी स्थापन करण्यात येणार असल्याचे…

पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पालकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. लोणावळ्यात घरातून दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा…

झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला वारजे माळवाडी पाेलिसांनी लोणावळ्यातून अटक केली.

लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या.

लोणावळ्यात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

मावळ तालुक्यातील पवना धरणात बुधवारी सायंकाळी पाण्यामध्ये बोट उलटून दोन जण बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

बालेवाडीतील एका खासगी कंपनीत काम करणारे आठ ते दहा तरुण बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पवना धरण परिसरात फिरायला आले होते.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर आहे. महाबळेश्वर आणि लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत.…

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्या जवळील देवले आणि औंढे पुलादरम्यान खासगी प्रवासी बसची पुढे जात असलेल्या टेम्पोला जोराची धडक बसून झालेल्या…