Page 2 of लोणावळा News
Viral video: ताम्हिणी घाटातला आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे जे गाडी घेऊन या घाटात…
लोणावळा कार्ला आई एकविरा देवी ट्रस्टच्या विश्वस्तपदी शरद पवार गटाचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांची वर्णी लागली आहे.
लोणावळ्यातील धबधब्यात वाहून जात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने लोणावळ्यातील पर्यटन स्थळाची सीमा आखली आहे.
लोणावळ्यातील धबधब्यात पाच जणांचा वाहून जाऊन मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे.
पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या लोणावळ्यात गेल्या २४ तासात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेले पाच जण भुशी धरणात वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातील वॉटर फॉलमध्ये पर्यटक हे थेट…
लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेलं पर्यटन स्थळ म्हणून भुशी धरणाची ओळख आहे. दरवर्षी भुशी धरण भरण्याची…
लोणावळा शहरात होणारी कोंडी विचारात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन जाणारी जड वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
निवडणुका आणि कडक उन्हाळा यांमुळे मुंबई आणि परिसरातील पर्यटन स्थळांचा सुट्टीचा हंगाम काहिसा थंड झाला असला तरी आता मोसमी पावसाने…
वर्षाविहारासाठी लोणावळा शहर परिसरात मुंबई-पुण्यातील पर्यटकांची होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत.
शनिवारी दुपारनंतर लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली. पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती.
सलग सुट्यांमुळे लोणावळा शहर परिसरात शनिवारी सकाळपासून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. मुंबईहून मोटारीतून लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली.