Page 3 of लोणावळा News
लोणावळा शहरात होणारी कोंडी विचारात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन जाणारी जड वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
निवडणुका आणि कडक उन्हाळा यांमुळे मुंबई आणि परिसरातील पर्यटन स्थळांचा सुट्टीचा हंगाम काहिसा थंड झाला असला तरी आता मोसमी पावसाने…
वर्षाविहारासाठी लोणावळा शहर परिसरात मुंबई-पुण्यातील पर्यटकांची होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत.
शनिवारी दुपारनंतर लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली. पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती.
सलग सुट्यांमुळे लोणावळा शहर परिसरात शनिवारी सकाळपासून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. मुंबईहून मोटारीतून लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली.
महिलेने आरडाओरडा करताच अज्ञात व्यक्ती दुकानाबाहेर थांबलेल्या साथीदारासह दुचाकीवरून पसार झाला.
उन्हाळी सुट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची रविवारी मोठी गर्दी झाली. पुणे, मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पर्यटक मोठ्या संख्येने वाहनातून लोणावळ्यात दाखल झाल्याने…
मुंबई-पुणे महामार्गावर टाकवे गावाजवळ भरधाव मोटार उलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले…
१५ जणांची टोळी लोणावळ्यात बिनधास्त पॉर्न व्हिडिओ तयार करत होती.
गुड फ्रायडेला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी कोंडी झाली. घाट क्षेत्रात वाहतूक संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.
लोणावळा शहर, तसेच ग्रामीण भागात बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री पोलिसांचे एक पथक लोणावळ्यात पोहोचले. त्यांनी या तरुणाची सुटका केली असून त्याला पुण्यात आणले आहे.