Page 4 of लोणावळा News
गुड फ्रायडेला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी कोंडी झाली. घाट क्षेत्रात वाहतूक संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.
लोणावळा शहर, तसेच ग्रामीण भागात बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री पोलिसांचे एक पथक लोणावळ्यात पोहोचले. त्यांनी या तरुणाची सुटका केली असून त्याला पुण्यात आणले आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता.११) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या दुपारच्या लोकलला ३१ जानेवारीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (ता.४) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
शिवाजीनर-लोणावळा लोकल सेवा आता दुपारच्या वेळेतही सुरू राहणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या दुपारच्या लोकलला बुधवारी हिरवा…
गावात कळवल्यानंतर गावातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी मावळ तालुका पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले.
परतीच्या मार्गावर असणारे मनोज जरांगे यांचे वाहन द्रुतगती महामार्गावर गाडी थांबवून लोणावळ्याची चिक्की भरवून तोंड गोड करण्यात आले.
शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी लोणावळा येथील…
लोणावळ्यातील कार्ला येथे पितापुत्राच्या जोडीने मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहूब मेणाचा पुतळा साकारला आहे.
लोणावळा येथील आयएनएस शिवाजी येथे झालेल्या कार्यक्रमानंतर नौदलप्रमुखांनी माध्यमांशी संवाद साधला