Page 5 of लोणावळा News
लोणावळ्यातील हॉटेल व्यवसायिकाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील भाषा वापरत शिवीगाळ केल्या प्रकरणी पूर्व मुंबईच्या पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे.
लोणावळा रेल्वे स्थानकात पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली डेक्कन क्वीन २० मिनिटे आंदोलकांनी रोखली. आंदोलक रेल्वे रुळावर उतरले होते.
ग.ल. चंदावरकर आणि त्यांच्या पत्नी वसुंधरा चंदावरकर यांनी ७५ वर्षांपूर्वी ६ मार्च १९४९ या दिवशी पाच विद्यार्थ्यांसह ‘गुरुकुल’ या वसतिगृहयुक्ता…
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे ते लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (ता.७) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सलग सुट्ट्यांमुळे मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने शुक्रवारी सकाळपासून लोणावळा परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली.
लायन्स पॉईंट येथे खोल दरी असून संरक्षण जाळ्यावर बसून आणि उभे राहून पर्यटक फोटोसाठी पोज देत आहेत.
लोणावळ्यात मोठ्या संख्येने मुंबईतील पर्यटक दाखल झाल्याने सकाळपासून द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
बेकायदा हुक्का पार्लर चालविणारे संतोष शंकर आखाडे, दीपक भागू हिरवे यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली परिसरात कुंडात महाविद्यालय तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी घडली.
सकाळी दहा नंतर थेट तीन वाजता लोणावळा – पुणे लोकल आहे. यामुळे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
लोणावळा परिसर पर्यटन क्षेत्र विकासासाठी लोणावळ्यापासून १५ किलोमीटरवर असलेल्या प्रसिद्ध लायन्स आणि टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार…
पुणे ते लोणावळा विभागात खडकी ते पुणे स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा बसविण्याचे काम रेल्वेने मेगाब्लॉक घेऊन यशस्वीरीत्या पूर्ण केले. यामुळे…