female employee stabbed a knife explaining not throw garbage in open lonavala
लोणावळा : उघड्यावर कचरा न टाकण्यासाठी समजाविणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलका साबळे या लोणावळा रेल्वे स्टेशन येथे सफाई कर्मचारी आहेत. सकाळी त्या नेहमीप्रमाणे सफाईचे काम करत होत्या.

The Maratha British battle was highlighted by the visit of England delegation
लोणावळा : मराठा आणि इंग्रजांतील लढाईला इंग्लडच्या शिष्टमंडळ भेटीने उजाळा ; ऐतिहासिक कार्ला नगरीला भेट

इंग्रज आणि मराठा सैनिकांमध्ये कार्ला येथे झालेल्या लढाईत मारला गेलेल्या स्टुअर्ड फाकड्डाचा एक स्तंभ कार्ला येथे आहे.

dr nilam gorhe Criticism bjp central government end Regional Party shivsena lonavala
प्रादेशिक पक्ष संपविण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव ; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा वर्षात ज्या प्रकारे शिवसेनेचा स्वतंत्र बाणा पुढे घेऊन जात असताना आम्हाला राजकारणात गृहीत धरू नका…

aaditya thackeray
लोणावळा : महाराष्ट्रातील उद्योजकांना ‘खोके मागतील’ ही भीती ,आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर आरोप; तळेगावात ‘जनआक्रोश’

वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारने पाठपुरावा केला.

ramdas athvle
लोणावळा : आरपीआयला हवे मुंबईत उपमहापौर, तर पुण्यात महापौरपद ; रामदास आठवलेंची मागणी

मुंबई महापालिकेत उपमहापौर, तर अनुसूचित जातीसाठी पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास, ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी आमची मागणी आहे

Plans to prevent accidents on 'high speed' only on paper Ignorance of drivers to rules and systems at mumbai-pune express way
पुणे/लोणावळा : ‘द्रुतगती’वरील अपघात रोखण्याच्या योजना कागदावरच ; चालकांचे नियमांकडे आणि यंत्रणांचे व्यवस्थेकडे दुर्लक्ष

राजकीय नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर मार्गाशी संबंधित सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असल्या तरी यापूर्वीही या मार्गावर अपघात घडल्यानंतर वेळोवेळी योजना…

Kirit Somayya
अजित पवार जेलमध्ये जाणार का? या प्रश्नावर किरीट सोमय्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

किरीट सोमय्या यांनी लोणावळा इथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केलं

संबंधित बातम्या