Page 4 of लंडन News

not my king protests in king charles Coronation
‘Not my King’ किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाला ब्रिटिश नागरिक विरोध का करत आहेत? राजेशाहीबाबत ब्रिटनच्या जनतेचे मत काय?

किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा सुरू होण्याच्या काही तास आधी लंडन पोलिसांनी रिपब्लिक संघटनेच्या पाच सदस्यांना अटक केली. ज्यामध्ये संघटनेचे…

coronation of king charles III
शाही सोहळ्यात चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक

लंडन : लंडनमधील वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये शनिवारी झालेल्या भव्य कार्यक्रमात राजे चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनचे चाळिसावे राजे म्हणून संगीतमय वातावरणात  थाटामाटात…

king charles coronation crown dabbewala
ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना निमंत्रण; या दोघांमध्ये मैत्री कशी झाली?

किंग चार्ल्स तिसरे यांचे आणि मुंबईतील डबेवाल्यांचे खास नाते आहे. ६ मे रोजी होणाऱ्या लंडनमधील राज्याभिषेक सोहळ्याला मुंबईतील डबेवाल्यांना निमंत्रित…

students violin Pune Royal Albert Hall
लंडनमधील ऐतिहासिक रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये पुण्यातील ४२ विद्यार्थ्यांना वादनाची संधी

लंडनमधील ऐतिहासिक रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आज (९ एप्रिल) होणाऱ्या वादन महोत्सवात पुण्यातील विद्यार्थ्यांना व्हायोलिन वादनाची संधी मिळाली आहे.

s jaishankar
“…तर त्याला भारताकडून उत्तर दिलं जाईल”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठणकावलं; ‘त्या’ घटनेचा केला उल्लेख!

एस. जयशंकर म्हणतात, “जेव्हा आम्ही विदेशात आपल्या देशाचा दूतावास स्थापन करतो, आपले राजनैतिक अधिकारी त्यांचं कर्तव्य तिथे बजावतात, तर त्यांना…!”

Air India Flight
एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचा राडा! सिगारेट प्यायला, सहप्रवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि…

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागिरकाने एअर इंडियाच्या लंडन मुंबई विमानात राडा केला. त्याने सहप्रवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाणदेखील केली. अखेर त्याला बेशुद्ध करून…

Rahul Gandhi in London
Rahul Gandhi in London: भाजपाला विरोधकांचा, माध्यमांचा आवाज दडपून टाकायचा आहे; राहुल गांधींची लंडनमध्ये टीका

Rahul Gandhi in London: राहुल गांधी यांनी लंडनमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजपावर चौफेर टीका केली. बीबीसी डॉक्युमेंट्री, विरोधकांची एकजूट…

Rising Sea threat to mumbai
“…तर मुंबई, लंडन, न्यूयॉर्कसारखी मोठी शहरं समुद्रात बुडतील”, संयुक्त राष्ट्रांचा इशारा

समुद्राची वाढती पाणीपातळी मुंबईसारख्या शहरांना मोठा धोका असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे. यावर वेळीच उपायोजना कराव्या लागतील असंही सांगण्यात आलं…