Page 3 of विठ्ठल News
गोपाळपूर कृष्ण मंदिरात पैसे न दिल्याने मंदिराबाहेर बसलेल्या एका महिला पुजाऱ्याने दर्शनासाठी मंदिरात प्रवेश नाकारला.
कार्तिकी एकादशीला जे भाविक व वारकरी पंढरपूरला जाऊ शकत नाही, ते दरवर्षी शेगावात दाखल होऊन श्रीचरणी नतमस्तक होतात.
दरवर्षी कार्तिकी एकादशीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. यात्रे निमित्ताने लाखो भाविक ताकई येथे दाखल होत असतात.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीने कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा केली. तसेच नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन…
कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यावा, असा पेच मंदिर समितीसमोर निर्माण झाला आहे.
बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत २६ ऑक्टोबरच्या सकाळी मालवली. त्यानंतर त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला.
अनेक वर्षांनंतर महामंडळाचा बुलढाणा विभाग फायद्यात आहे.
गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली.
राहुल सुतार यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. त्यांनी गायनाचं कुठलंच विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु, आषाढी वारीच्या निमित्ताने हे गायलेलं…
विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाड्यातील स्वयंभू श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गुरुवारी सकाळपासून गर्दी झाली.
एकीकडे हरीनाम आणि विठ्ठल भक्तीने पंढरी सजली आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरीत विसावल्या आहेत. टाळ मृदंग, भजन, कीर्तन आणि भाविकांची…
पंढरी नगरीत भाविकांची गर्दी दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेसाठी १५ लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाचा आहे. असे…