Page 6 of विठ्ठल News

आषाढी विशेषभागवत धर्माचं वैशिष्टय़ म्हणजे काळाच्या सगळ्या मर्यादा पार करून तो एकविसाव्या शतकातही टिकून आहे, एवढंच नाही तर त्याचा विचार…

आषाढी विशेषदरवर्षी आळंदीहून पंढरपूरला ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची पालखी घेऊन जाणारी शिस्तबद्ध वारी हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असतो.

आषाढी विशेषमराठी माणसाला दोनच तुकाराम माहीत होते. एक सोळाव्या शतकात देहूमध्ये राहणारा, नाठाळाचे माथा हाणू काठी असा रोखठोक व्यवहार करणारा..

सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतला एक चमत्कार आहे. तीत पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियाही मोठय़ा…

पंढरपूर शहरातील नागरिकांना १ फेब्रुवारी १३ पासून दररोज सकाळी ६ ते ६.३० या वेळात श्री विठ्ठल दर्शनाची सुरुवात करण्यात येणार…
पंढरपूर गर्दीचे दिवस यात्रेचा कालावधी सोडून रोज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनास सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तर दि. १३ जानेवारीपासून संत नामदेव…