Page 2 of लॉस News

शहरात खुल्या भूखंडांची संख्या ५० हजारांवर असताना महापालिकेच्या दस्तावेजामध्ये मात्र शहरात केवळ २ हजार ३७७ खुले भूखंड असल्याची नोंद आहे.

मराठवाडय़ात सर्वत्र असलेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर नापिकी, मजुरांचे स्थलांतर हे विषय ऐरणीवर आले असतानाच वाटय़ाने शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न दुर्लक्षित राहिला…
पीएमपीला सातत्याने होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी पुणे व पिंपरी महापालिकांकडून शेकडो कोटी रुपये दिले जात असले, तरी…

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यपध्दती सुधारावी लागेल आणि पूर्णवेळ अधिकारी मिळण्याची गरज आहे, असे मत पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष राजीव जाधव यांनी…
गाडय़ांची किरकोळ दुरुस्ती करणेही सध्या पीएमपीला शक्य होत नसल्यामुळे रोज सातशे ते सव्वासातशे गाडय़ा सध्या मार्गावर जाऊ शकत नाहीत.
सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीने भाजपच्या तुफानाला रोखताना आपल्या जागा कशाबशा राखल्या असताना अनेक ठिकाणी पक्षांतर्गत दगाबाजीचे प्रकार घडल्यामुळे नामुष्की पत्करावी लागली.
राज्यातील ९ सीमा तपासणी नाक्यांवरून जाणाऱ्या ओव्हरलोड गाडय़ांकडे ‘आरटीओं’ नी ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील ३ महिन्यात राज्य सरकारची…

प्रसंगी तोटा सहन करूनही जागावाटपात घटक पक्षांना सामावून घेतले जाईल, असे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी लातूर येथे पत्रकार बैठकीत…

आगारांचे बळकटीकरण, गाव तेथे एसटी, खासगी वाहतुकीशी सक्षम स्पर्धा, अशी अनेक ध्येये उराशी घेऊन १९४८ पासून आजपर्यंतच्या ६६ वर्षांत महाराष्ट्राच्या…

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचा परभणीच्या राजकीय वर्तुळास जबर धक्का बसला. मुंडे यांच्या रुपाने मराठवाडय़ाचे नेतृत्व हरवल्याची भावना जिल्ह्यातील…

ठराविक साच्यात आपल्या पाल्यांना तयार करणारी पालकांची मानसिकता अत्यंत संकुचीत असून त्यातून काही साधणार नाही. चाकोरीबद्ध शिक्षण प्रणालीतून आपण भावी…

वादळी पावसाने मंगळवारी दुपारी कराड तालुक्याची दैना उडवताना, ३१ लाखांचे नुकसान झाले आहे. वळिवाच्या पावसासह जोराच्या वा-याच्या तडाख्याने ५४ घरांची…