कर्नाटकच्या हुबळीमध्ये नेहा हिरेमठ या मुलीची हत्या तिच्याच महाविद्यालयातील फयाज नामक विद्यार्थ्याने केल्यानंतर कर्नाटकमध्ये ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत.
कर्नाटकच्या हुबळीमधील महाविद्यालयात एमसीएचे शिक्षण घेणाऱ्या नेहा हिरेमठ या विद्यार्थीनीची त्याच महाविद्यालयातील फयाज नामक विद्यार्थ्याने निर्घृण हत्या केली. यानंतर अखिल…