“दुकाने रिकामी करा, अन्यथा…”, ‘लव्ह जिहाद’च्या संशयावरून उत्तरकाशीत ३५ मुस्लीम दुकानदारांना धमकी एका अल्पवयीन मुलगी मुस्लिम समाजाच्या पुरुषासोबत पळून जात असताना पकडण्यात आले. त्यामुळे अल्पसंख्यांक समुदायाने हा पवित्रा घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 7, 2023 10:01 IST
Sakshi Murder Case: गुजरात टायटन्सचा बॉलर यश दयाल इन्स्टाग्राम स्टोरीमुळे अडचणीत; ‘लव्ह जिहाद’ची ‘ती’ पोस्ट डिलीट करत मागितली माफी! Yash Dayal’s Love Jihad Story: यश दयाल ही आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. यंदा त्याच्या गोलंदाजीवर केकेआरच्या रिंकू सिंगने एकाच षटकात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 5, 2023 15:57 IST
“दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसावा, पण…”, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य भाजपा नेत्यांकडून वारंवार लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जातो. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर मोठं विधान केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 3, 2023 17:05 IST
दिल्ली हत्याप्रकरणी भाजपचा ‘लव्ह जिहाद’चा आरोप; आरोपीस फाशी देण्याची मागणी वायव्य दिल्लीतील शाहबाद डेअरी भागातील अल्पवयीन मुलीची हत्या हे ‘लव्ह जिहादह्णचे प्रकरण असल्याचा आरोप भाजपने बुधवारी केला. By पीटीआयJune 1, 2023 01:09 IST
पुणे जिल्ह्यात लव्ह जिहाद प्रकरण घडल्याचा गोपीचंद पडळकरांचा दावा मंचर येथील मुस्लिम समाजातील एका तरुणाने अल्पवयीन तरुणीला चार वर्षापुर्वी पळवून नेऊन अत्याचार केल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 26, 2023 21:21 IST
“बाबा मला विसरुन जा..” मुंबईत लव्ह जिहादची घटना? पीडितेच्या वडिलांनी सांगितला ‘तो’ प्रसंग भाजपा नेते किरीट सोमय्यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेतली आणि म्हणणं मांडलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2023 16:38 IST
VIDEO: महाराष्ट्रातून २०२२ मध्ये बेपत्ता ५३५ महिला लव्ह जिहादचा प्रकार? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या… राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 24, 2023 09:06 IST
कल्याणमध्ये ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी तरुणी, महिलांची गर्दी चित्रपटाला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी जय श्रीराम, शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम घोषणांनी चित्रपट गृह दणाणून सोडले. By लोकसत्ता टीमUpdated: May 19, 2023 12:26 IST
काय आहे ‘लव्ह-जिहाद’चे संकट? युवक, युवतींनी चित्रपटाच्या माध्यमातून जाणून घेतले वास्तव मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नि:शुल्क चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमMay 16, 2023 18:57 IST
“निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी विवाह केला, हे…”, लव्ह जिहादच्या ‘त्या’ बॅनरबाजीवरून आव्हाडांची प्रतिक्रिया “निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी विवाह केला…”, ‘त्या’ बॅनरबाजीवरून आव्हाडांची प्रतिक्रिया By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 28, 2023 23:37 IST
“भाजपा नेत्यांच्या मुलींनी केलं तर ते ‘लव्ह’, इतरांनी केलं तर ‘जिहाद”; लव्ह जिहादवरून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची आगपाखड लव्ह जिहादवरून काँग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 13, 2023 14:03 IST
धर्मातर, ‘लव्ह-जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याचा सरकारचा विचार ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण सक्तीने केलेले धर्मातर अथवा लव्ह-जिहादच्या विरोधात गरज भासली तर राज्यात कायदा केला जाईल. By लोकसत्ता टीमMarch 24, 2023 03:27 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
भाजपमध्ये प्रस्थापितांना धक्का; अन्य पक्षांमधून आलेल्यांना महत्त्वाची खाती, वरिष्ठ नेत्यांना सूचक इशारा