Muslim girls, Hindus, statements, Hindu Hunkar Sabha
हिंदुंशी लग्न करण्याचे मुस्लिम मुलींना दहा फायदे…हिंदू हुंकार सभेत सुरेश चव्हाणके यांचे प्रतिपादन

सकल हिंदू समाजातर्फे नाशिक इथे बुधवारी सायंकाळी हिंदू हुंकार सभेचे आयोजन केले होते.

Nitesh Rane Abu Azami Video
VIDEO: ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावर नितेश राणे-अबु आझमींमध्ये खडाजंगी, विधानभवनाबाहेरच एकमेकांना आव्हान, म्हणाले…

विधिमंडळाबाहेरच भाजपा आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना खुलं आव्हान…

mob attack minority youth solapur
सोलापूर : लव्ह जिहादचा संशय घेऊन अल्पसंख्याक समाजातील तरुणावर झुंडीने हल्ला

तरुणावर ‘लव्ह जिहाद’चा संशय घेऊन झुंडीने आलेल्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण सुदैवाने बचावला तरी त्याच्या छातीतील बरगड्यांना…

rakhi sawant love jihad
Video: आदिल खानशी वाद झाल्यावर लव्ह-जिहादचा उल्लेख करताच संतापली राखी सावंत; म्हणाली…

राखी सावंतने आदिल खानशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता, तसेच स्वतःचं नावही फातिमा ठेवलं होतं.

शरद पवारांवर टीका करताना गुणरत्न सदावर्तेंनी पातळी सोडली, आजाराचा उल्लेख करत म्हणाले, “तोंडाला…”

लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला घेऊन आज (२९ जानेवारी) मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Supriya-Sule
लव्ह आणि जिहाद माहित आहे, पण लव्ह-जिहाद माहिती नाही: सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या कात्रज येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या.

dhananjay desai in Mohsin Shaikh murder pune
Mohsin Shaikh murder: कोण आहेत धनंजय देसाई? निर्दोष मुक्तता झाल्यानंतर म्हणाले, “आता हिंदुत्त्वासाठी…”

पोलिसांनी मोहसीन शेख हत्येच्या आरोपाखाली धनंजय देसाई यांच्यासह हिंदू राष्ट्र सेनेच्या २१ कार्यकर्त्यांच्या विरोधात खटला सुरु होता.

Kalicharan Maharaj 3
VIDEO: “तुम्ही राजकारणाचं हिंदूकरण करा आणि हिंदू ‘वोट बँक’ बना, कारण…”, कालीचरण महाराजांचं सोलापुरात आवाहन

वादग्रस्त अध्यात्मिक गुरू कालीचरण महाराज यांनी ‘हिंदुंना वोट बँक बना’ आणि ‘राजकारणाचं हिंदूकरण करा’, असं आवाहन केलं आहे. ते सोलापूरमध्ये…

ashish shelar
Love Jihad : हिंदू मुली ‘या’ लोकांना खेळाचं साधन वाटायला लागल्या का? – आशिष शेलारांचा संतप्त सवाल!

“एका विशिष्ट वर्गाकडून रोज अन्याय अत्याचार होत आहेत”, असंही म्हणाले आहेत.

bjp karnataka state president nalin kateel
कर्नाटकची सत्ता मिळवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा पुरेसा नाही; भाजपा नेत्यांना असे का वाटते?

कर्नाटकात येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी ‘मंदिर विरुद्ध टीपू’ असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Karnataka BJP chief Nalin Kumar Kateel
Video: “रस्ते, गटारांसारख्या ‘छोट्या गोष्टीं’ऐवजी ‘लव्ह जिहाद’ला महत्त्व द्या”; BJP नेत्याचा कार्यकर्त्यांना सल्ला

‘बूथ विजय अभियान’ कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा नेत्यानं केलं विधान

संबंधित बातम्या