Page 4 of प्रेम विवाह News

पोलिसांनी याप्रकरणी वेळीच हस्तक्षेप करून नागरिकांचा रास्तारोको थांबवला आणि अपहरण झालेल्या शिक्षकाला लवकरात लवकर शोधून काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

बाप लेकीचे घट्ट प्रेम पाहून, लग्नदारी आलेल्यांचे डोळे मात्र पाणावले होते.

अंजू राफेल हीने फेसबुक मित्र नसरुल्लाहशी लग्न करण्यासाठी राजस्थानमधून पाकिस्तान असा प्रवास केला होता. तिथे तिने इस्लाम धर्म स्वीकारून फातिमा…

अनेक नवदाम्पत्य परदेशी नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात असल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सन १९८१ ते १९९६ मध्ये जन्माला आलेल्यांना मिलेनिअल्सची पिढी म्हणतात. खरं प्रेम आणि संसार पाहिलेली आणि अनुभवलेली ही कदाचित शेवटची…

आमदार शाह हे वर्षातून दोन वेळा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात.

पोलिसांनी मध्यस्थी करून युवकाच्या पत्नीचे लग्न रोखून त्याला दिलासा मिळवून दिला.

नवरा-बायकोने ‘मेड फॉर इच अदर’ होण्यापेक्षा ‘मोल्ड फॉर इच अदर’ असा दृष्टिकोन ठेवला तर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सूर गवसू शकतो.

किराणा दुकानात माल पोहचविणाऱ्या मालगाडीवरील चालकावर दुकानदाराच्या प्राध्यापक मुलीचे प्रेम जडले. दोघांनी कुटुंबियांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला.

गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीनं आईवडिलांची प्रेम विवाहाला संमती नसेल तर त्या प्रेम विवाहाची नोंद करण्यास नकार दिला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना घरच्यांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार असा ठराव केला. याला ‘राईट टू…

प्रेमभंगामुळे तरुण – तरुणींमध्ये अनेक सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा गोंधळ निर्माण होतो. याचे कारण म्हणजे आपण आपल्या जोडीदाराबरोबर घालवलेले क्षण,…