lok adalat, 23 couples with matrimonial disputes
सासरा हॉलमध्ये टीव्ही बघतो, नवरा कुत्रा बांधून ठेवत नाही म्हणून घटस्फोटासाठी आलेल्या २३ कुटूंबांचे मनोमिलन

काळानुरूप लग्नाबद्दलच्या संकल्पना बदलल्या आहेत, बदलत आहेत. तरीही लग्नाचे महत्त्व कमी झालेले नाही.

MADE IN HEAVEN AND BUDDHIST MARRIAGE
Made In Heaven : बौद्ध धर्मात विवाह कशा पद्धतीने होतो? विधी कोणते असतात? पांढऱ्या वस्त्रांना एवढे महत्त्व का? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

बौद्ध धर्मातील विवाह पद्धतीत वधू आणि वराच्या पोशाखाला फार महत्त्व आहे. भारतीय बौद्ध महासभेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विवाहादरम्यान वधू आणि…

Couple Sex Crime Viral News
सेक्सला नकार दिल्याने प्रेयसीला स्क्रू ड्रायव्हरने भोसकलं, तरुणी रुग्णालयात दाखल होताच पोलिसांना कळलं अन्…

शारीरिक संबंध करण्यास नकार दिल्याने प्रेयसीला धारदार शस्त्राने भोसकलं पण पोलिसांना कळताच प्रियकर…

right to love organization raise objection on gram panchyat resolution parents consent on love marriages
सायखेडा ग्रामपंचायतीने ठराव रद्द न केल्यास न्यायालयात धाव – प्रेमविवाहाची नोंद न करण्यास राईट टू लव्हचा आक्षेप

सायखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच पालकांच्या सहमतीशिवाय प्रेमविवाहाची नोंद ग्रामपंचायतीत केली जाणार नसल्याचा ठराव केला आहे.

marriage
पालकांच्या मंजुरीशिवाय प्रेमविवाहाला मान्यता मिळणार नाही?

मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, २०१६ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत गुजरातमध्ये तब्बल ४१ हजार ३२१ मुली आणि महिला…

solapur daughter boyfriend beat father obstructing love marriage
प्रेमविवाहास अडथळा ठरणा-या पित्याला मारण्यासाठी मुलीनेच दिली सुपारी

मुलीने रचलेला बनाव माढा पोलिसांनी अवघ्या काही तासांतच उघडा पाडत तिच्या प्रियकरासह पाच हल्लेखोरांना अटक केली आहे.

Groom And Sister In Law Love Story Viral
Viral News: लग्नमंडपात आलेल्या नवऱ्याने मेहुणीलाच पळवलं, नटून-थटून आलेल्या नवरीला पत्ताही लागला नाही, पण नंतर…

लग्नाची सर्व तयारी झाली असताना नवरी लग्नमंडपात आली आणि नवऱ्याची वाट बघतच राहिली. कारण नवऱ्याने चक्क त्याच्या मेव्हणीलाच पळवून नेलं…

Cross border love continues Unable To Get Visa Pakistani Woman Marries Jodhpur Man Virtually
‘सीमा’पार प्रेमकहाण्या सुरूच! भारतीय व्हिसा न मिळाल्याने पाकिस्तानी महिलेने जोधपूरच्या तरुणाशी केला ‘ऑनलाईन’ विवाह

अरबाज त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाइकांसह घोड्यावर बसून नाचत वरात घेऊन लग्नाच्या हॉलवर पोहोचला. जिथे ऑनलाइन निकाहसाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली…

Yashraj Mukhate Track On Seema Haider Love Story
सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीवर यशराज मुखाटेनं बनवलं गाणं! भन्नाट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

सीमा हैदरच्या प्रेमप्रकरणाचे किस्से इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. अशातच आता व्हायरल झालेल्या नवीन व्हिडीओनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

sanghbhumi dikshabhumi tops state intercaste marriages
प्रेमविवाहास पालकांचा होकार अनिवार्य करणे शक्य आहे का? गुजरात सरकार घटनात्मक शक्यता अभ्यासणार

‘‘गुजरात सरकार प्रेमविवाहांना पालकांची परवानगी अनिवार्य करणे घटनात्मकदृष्टय़ा शक्य आहे का हे तपासेल,’’ असे आश्वासन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी…

seema haider
ना नोकरी ना पैसा; सीमा-सचिनच्या जोडीचे खाण्या-पिण्याचे झाले वांदे, उदरनिर्वाहासाठी धडपड सुरू

सीमा हैदर आणि सचिन मीना जोडीची उदरनिर्वाहासाठी धडपड सुरू झाली आहे.

seema haider
सीमा हैदरला हवंय भारतीय नागरिकत्व, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहित म्हणाली…

सीमा हैदर पाकिस्तान सोडून भारतात आली असून तिचं इथे राहणं बेकायदा असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे तिने कायमचं नागरिकत्व मिळावं याकरता…

संबंधित बातम्या