Page 17 of प्रेम News

ओपन अप डॉ. – हम तुम

मी २२ वर्षांचा आहे आणि ‘ती’ २० वर्षांची आहे. एका वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तिनं मला विचारलं होतं आणि…

प्रेम.. कुठे मिळेल का?

संध्याकाळी संध्या घरी आली की एक तर तिच्या बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात. ही तर भावनिक गळचेपी. ते सुद्धा या युगात. कारण…

हिलींग

बदल हवा असेल तर शिक्षा न देता त्यांच्यात स्वभावात, गुणात बदल घडवून आणणं महत्त्वाचं. हे केवळ आणि केवळ प्रेमानेच शक्य…

प्रेमाचा पाऊस

पाऊस हा रोमँटिक ऋतू खरा. ‘एक अकेली छत्री में..’ अर्धेमुर्धे भिजत पाऊस अनुभवलाय कधी? प्रेमाच्या पावसात चिंब झालेल्या ‘तो आणि…

‘प्रेमाने वागल्यास मुलांमध्ये कायमस्वरूपी बदल’

मुलांना शिक्षा केल्याशिवाय त्यांच्यात शिस्त निर्माण होणार नाही, असा समज बहुतांश पालकांचा आहे, पण मुलांशी प्रेमाने वागल्यास त्यांच्यात कायमस्वरूपी बदल…

कथा : पेच

आपल्या मनालीच्या मनात तुझ्या भावाबद्दल काहीतरी आहे, जरा दोघांकडूनही अंदाज घे ना, असं सासूबाईंनी सांगितल्यापासून चैतूचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.. असं…

प्रेम..धोका..आणि अॅसिड हल्ला..

सोळावे वरीस धोक्याचे..असे म्हटले जाते. कारण, या वयात कळत-नकळत मुलीचे पाऊल चुकीच्या दिशेने पडले तर त्याच्या परिणामांच्या वेदनांचे चटके तिला…

११८. उगम

अगा जया जे विहित। ते ईश्वराचे मनोगत! विहित म्हणजे वाटय़ाला आलेलं, अटळ. आपलं जीवन आपल्या वाटय़ाला आलेलं आहे. जन्मापासून मरेपर्यंत…

प्रेमात पडलात, सावध राहा!

प्रेमसंबंधात कधी मस्ती म्हणून कधी जोडीदाराचा आग्रह म्हणून ‘नाजूक क्षणांचे’ केलेले चित्रण नंतर खूप महागात पडू शकते हा प्रकार नवा…

सनी लिऑन मराठीच्या प्रेमात

‘रागिणी एमएमएस’नंतर बॉलिवूडमध्ये काहीशा स्थिरावलेल्या सनी लिऑनला आता अभिनयाला महत्व असणाऱ्या भूमिका करायच्या आहेत. तिच्या दुर्दैवाने तशी संधी अजून तिला…

ओपन अप : रिलेशनशिपचा गुंता

मी एकवीस वर्षांची फ्युचर ओरिएन्टेड मुलगी आहे. बी.कॉम. केलंय. नववीमध्ये होते तेव्हा फर्स्ट टाइम प्रेमात पडले. आता या मोमेंटला वाटतं…