लखनऊ सुपर जायंट्स News

लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. आरपीएसजी ग्रुपच्या संजीव गोएंका यांच्याकडे लखनऊच्या संघाची मालकी आहे. २०२२ मध्ये पंधराव्या हंगामानिमित्त आणखी काही संघांचा समावेश आयपीएलमध्ये करण्यात यावा हा प्रस्ताव मांडण्यात आला. पुढे त्याला मान्यता मिळाली आणि आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ हे दोन संघ समाविष्ट करण्यात आले. २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये के.एल.राहुल बोली लावत व्यवस्थापनाने त्याला संघामध्ये घेतले.


पुढे त्यांच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. गतवर्षी या संघाने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये चांगली खेळी केली होती. त्यानंतर संघाला महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला. असे असूनही लखनऊच्या संघाने प्लेऑफ्समध्ये जागा मिळवली. पण उपात्य फेरीमध्ये त्यांचा पराभव झाला. यंदाच्या सोळाव्या हंगामामध्ये हा संघ मागच्या वर्षीपेक्षा चांगली कामगिरी करण्यावर भर देणार आहे.


Read More
KL Rahul Statement on Lucknow Super Giants Exit Reveals Reason Ahead of IPL 2025 Auction Said I wanted Freedom
KL Rahul: “मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशा संघात…”, केएल राहुलचे लखनौने रिलीज केल्यानंतर मोठं वक्तव्य, संघ सोडण्यामागचं सांगितलं कारण

IPL 2025 Mega Auction: केएल राहुलला आयपीएल २०२५ पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने रिलीज केले. यानंतर केएल राहुलने एलएसजीपासून वेगळे होण्यावर…

Sanjeev Goenka LSG Owner Statement After IPL 2025 Retention Said Team wanted to retain players who have mindset to win KL Rahul
IPL 2025 Retention: “ज्या खेळाडूंमध्ये जिंकण्याची मानसिकता…”, रिटेंशननंतर संघमालक संजीव गोयंकांनी केलं मोठं वक्तव्य, केएल राहुलला सुनावलं?

LSG Owner Sanjeev Goenka On KL Rahul: लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांनी रिटेंशननंतर मोठे वक्तव्य केले आहे.

IPL 2025 LSG Retention Team Players List
LSG IPL 2025 Retention: लखनौमधून कर्णधार केएल राहुल रिलीज, निकोलस पुरनला सर्वाधिक किंमत, २ अनकॅप्ड खेळाडू रिटेन

IPL 2025 Retention LSG Team Players: आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करू…

Sanjeev Goenka on Rohit Sharma
Sanjiv Goenka Rohit Sharma : रोहित शर्मासाठी लखनौ लावणार ५० कोटींची बोली? संजीव गोएकांनी केला खुलासा

Sanjiv Goenka on Rohit Sharma : जर रोहित शर्मा मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झाला, तर लखनौ सुपर जायंट्स त्याच्यावर ५० कोटी…

Sanjeev Goenka Statement on KL Rahul Future Amid Rumors in Lucknow Super Giants
KL Rahul: “मी कोणत्याही…” केएल राहुलला LSG संघ रिलीज करणार? संघमालक संजीव गोयंकांचे मोठे वक्तव्य

LSG Sanjeev Goenka on KL Rahul: लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२५ पूर्वी केएल राहुलबाबत मोठे वक्तव्य केले आहे. केएल राहुल…

Zaheer Khan has been appointed as the mentor
Zaheer Khan : झहीर गुरुजी देणार लखनौला शिकवणी; गौतम गंभीरच्या जागी नियुक्ती

Zaheer Khan IPL 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू झहीर खान पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. यावेळी तो…

Deepak Hooda Married to his girl friend
Deepak Hooda : भारतीय क्रिकेटपटूने गर्लफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, नऊ वर्षांपासून एकमेकांना करत होते डेट

Deepak Hooda Marriage : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा विवाहबद्ध झाला आहे. दीपकने १९ जुलै रोजी एका खासगी…

Amit Mishra Statement on KL Rahul
KL Rahul: “LSG एक चांगला कर्णधार शोधेल…” IPL 2025 पूर्वी केएल राहुल लखनऊला अलविदा करणार? अमित मिश्राचा गौप्यस्फोट

Amit Mishra Statement on KL Rahul: भारताचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केएल राहुलच्या आयपीएलमधील कर्णधारपदाबद्दल मोठे…

Who Ended Fight Between Virat Kohli And Gautam Gambhir? Amit Mishra Answers
Amit Mishra : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद कोणी मिटवला? अमित मिश्राने सांगितले ‘त्या’ खेळाडूचे नाव

Amit Mishra on Virat Kohli : आयपीएल २०२३ मध्ये एलएसजी आणि आरसीबी सामन्यानंतर विराट-गौतममध्ये मोठा वाद झाला होता. ही घटना…

Rishabh Pant's Reaction on Rahul Goenka Controversy
Rishabh Pant : राहुल-गोयंकांच्या वादावादीच्या व्हिडीओवर ऋषभ पंतचं भाष्य; म्हणाला, “मलाही अनेकदा…”

Rishabh Pant’s Reaction : ऋषभ पंतने आयपीएल २०२४ दरम्यान केएल राहुल आणि एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांच्यातील सामन्यानंतरच्या वादग्रस्त व्हिडीओबद्दल…

Hardik Pandya banned from 1st match of ipl 2025
IPL 2024 : BCCI ची हार्दिक पंड्यावर मोठी कारवाई! पुढील हंगामातील पहिल्याच सामन्यात खेळण्यावर घातली बंदी

Hardik Pandya Ban : कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला या हंगामात १४ पैकी १० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.…