Page 27 of लखनऊ सुपर जायंट्स News

AVESH KHAN
IPL 2022 | तिकडे आईवर रुग्णालयात उपचार, इकडे विजयासाठी मुलाची झुंज, लखनऊच्या आवेश खानला सलाम !

अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन या सलामीच्या फलंदाजांना तंबुत पाठवण्याचे काम आवेश खानने केले.

SRH vs LSG UPDATE
IPL 2022, SRH vs LSG : आज लखनऊ- हैदराबाद आमनेसामने, जाणून घ्या दोन्ही संघांचा प्लेइंग इलेव्हन

लखनऊ सुपर जायंट्स गुणतालिकेत सहाव्या स्थानावर तर सनरायझर्स हैदराबाद संघ सर्वात शेवटी म्हणजेच १० व्या स्थानावर आहे.

ruturaj gaikwad
CSK vs LSG : रवी बिश्नोईचा डायरेक्ट हीट पाहून चेन्नईचे खेळाडू अवाक, ऋतुराज गायकवाडला केलं ‘असं’ बाद

केकेआर विरोधात झालेल्या सामन्यात ऋतुराजने निराशा केली होती. त्याला या सामन्यात खातंदेखील खोलता आलं नव्हतं.

lsg and csk
IPL 2022, CSK vs LSG : लखनऊ तळपणार की सीएसके ठरणार वरचढ, कोणाचं पारडं जड ? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात अष्टपैलू खेळाडू मोईन अली सामील झाला आहे. त्यामुळे चेन्नईला बळ मिळाले आहे