माधुरी दीक्षित

धकधक गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितने एका दशकापेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. माधुरीने ‘अबोध या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘तेजाब’ चित्रपटात व त्यातही एक दोन तीन.. या गाण्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेास्थित श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर माधुरी बराच काळ ग्लॅमर विश्वाबाहेर होती. परंतु आता ती पुन्हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अभिनय करताना दिसते.Read More
madhuri dixit was not first choice for hum aapke hain koun
माधुरी दीक्षित नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती ‘हम आपके हैं कौन’साठी पहिली पसंती! दिग्दर्शकाचा ३० वर्षांनी खुलासा, म्हणाले…

‘हम आपके हैं कौन’ सिनेमासाठी माधुरी दीक्षित पहिली पसंती नव्हती, दिग्दर्शक खुलासा करत म्हणाले…

madhuri dixit lips turned blue while filming song pukar
माधुरी दीक्षितचे ओठ निळे पडले अन् थांबवावं लागलेलं शूटिंग…; ‘त्या’ सिनेमाला पूर्ण झाली २५ वर्षे, ‘धकधक गर्ल’ची खास पोस्ट

शूटिंग थांबवलं, ओठ निळे पडले…; माधुरी दीक्षितने सांगितली होती शूटिंगदरम्यानची जुनी आठवण, नेमकं काय घडलेलं?

Madhuri Dixit
माधुरी दीक्षितची इच्छा असूनही तिला ‘हम साथ साथ है’मध्ये का घेतलं नव्हतं? दिग्दर्शकाने सांगितलं कारण

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे ‘हम साथ साथ है’मध्ये मिळाली नव्हती भूमिका; दिग्दर्शक खुलासा करत म्हणाले…

madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

‘या’ गोष्टीमुळे नेने कुटुंबाचे बंध आणखी घट्ट झाले; माधुरी दीक्षितच्या पतीचा खुलासा, ‘धकधक गर्ल’ दोन्ही मुलांबद्दल काय म्हणाली?

Madhuri Dixit recalls when her 2 year old son stood up against bully
‘तुला माहितीये का मी कोण आहे?’ माधुरी दीक्षितचा अडीच वर्षांचा मुलगा ‘त्या’ला नडलेला; अभिनेत्री म्हणाली, “अरिनला धक्का…”

Madhuri Dixit Sons : माधुरी दीक्षितच्या दोन्ही मुलांचा जन्म अमेरिकेत झाला. तिची दोन्ही मुलं एकमेकांची कशी काळजी घेतात, त्याबद्दल तिने…

madhuri dixit dances on dola re dole song at wrap up party
Video : २२ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! पार्टीचं कारण होतं खूपच खास…

‘धकधक गर्ल’ स्वत:च्याच सुपरहिट बॉलीवूड गाण्यावर थिरकली; माधुरी दीक्षितचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

madhuri dixit praises hemant dhome fussclass dabhade movie
“हृदयस्पर्शी कथा…”, माधुरी दीक्षितकडून ‘फसक्लास दाभाडे’चं कौतुक, सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत ‘धकधक गर्ल’ म्हणाली…

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची ‘फसक्लास दाभाडे’साठी पोस्ट, सिद्धार्थ चांदेकरला टॅग करत काय म्हणाली ‘धकधक गर्ल’?

Madhuri dixit shared glowing skincare hack for dull dry skin in winters know expert advice
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार, कोरड्या त्वचेची समस्या दूर

चमकदार त्वचेसाठी अभिनेत्रीने नुकतीच एक खास रेसिपी सांगितली आहे.

Bollywood star Madhuri Dixit shares bold look in grey floral saree on social media
9 Photos
Madhuri Dixit photos: माधुरी दीक्षितची साडीतील फिदा करणारी अदा; उद्घाटन कार्यक्रमासाठी केलेला खास लूक

Madhuri Dixit In Floral Saree Traditional Look : पीएनजी ज्वेलर्स दुकानाच्या उदघाटन सोहळ्यासाठी माधुरी दीक्षितचा हा खास लूक तिने सोशल…

Madhuri Dixit Gauri Khan buy OYO shares
माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा

सेलिब्रिटींची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स माधुरी दीक्षित व गौरी खानने घेतले? माहिती आली समोर

संबंधित बातम्या