माधुरी दीक्षित

धकधक गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितने एका दशकापेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. माधुरीने ‘अबोध या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘तेजाब’ चित्रपटात व त्यातही एक दोन तीन.. या गाण्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेास्थित श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर माधुरी बराच काळ ग्लॅमर विश्वाबाहेर होती. परंतु आता ती पुन्हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अभिनय करताना दिसते.Read More
kartik aaryan praises madhuri dixit after watching her dance
“सगळे वेडे झालेत…”, माधुरी दीक्षितचा डान्स पाहून कार्तिक आर्यन झाला थक्क! बॅकस्टेजला ‘असं’ झालं कौतुक, पाहा व्हिडीओ

माधुरी दीक्षित IIFA पुरस्कार सोहळ्यातील जबरदस्त डान्स पाहून कार्तिक आर्यन झाला थक्क, पाहा व्हिडीओ

madhuri dixit shared an emotional post on social media in memory of her mother
“तुझ्याशिवाय गेली दोन वर्षे…”, आईच्या आठवणीत माधुरी दीक्षित भावुक; म्हणाली, “तुझं प्रेम आणि अस्तित्व…”

आईच्या आठवणीत माधुरी दीक्षितचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली, “तुझं प्रेम आणि अस्तित्व…”

star pravah award sameer paranjape performed special songs for madhuri dixit promo viral
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम तेजस प्रभूचं माधुरी दीक्षितसाठी खास सादरीकरण, डान्सही केला अन्…; उपस्थितांकडून कौतुक

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात समीर परांजपेचं धकधक गर्ल माधुरी दीक्षितसाठी खास गाण्यांचे सादरीकरण

madhuri dixit entry in star pravah awards
‘स्टार प्रवाह’च्या ‘त्या’ लकी सदस्याला माधुरी दीक्षितकडून मिळणार खास भेट; छोट्या पडद्यावर काम करण्याविषयी म्हणाली…

‘स्टार प्रवाह परिवार २०२५’ पुरस्कार सोहळ्यात माधुरी दीक्षितची खास हजेरी, लकी सदस्याला मिळणार खास भेट

madhuri dixit dancing on choli ke peeche kya hai at iifa awards
‘चोली के पीछे क्या है…’, ५७ व्या वर्षी माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! IIFA मध्ये ‘धकधक गर्ल’चा हटके अंदाज, पाहा व्हिडीओ

माधुरी दीक्षितच्या डान्सने वेधलं सर्वांचं लक्ष! ‘चोली के पीछे क्या है…’, गाण्यावर केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

madhuri dixit reveals she loves star pravah marathi serials
माधुरी दीक्षितला कोणती मराठी मालिका आवडते? सिरियलची निर्मिती करणार का? म्हणाली, “माझी मामी, मावशी…”

“मराठी मालिका पाहून…”, माधुरी दीक्षित मालिकांची निर्मिती करणार का? म्हणाली, “छोट्या पडद्यावर…”

madhuri dixit rehearsal for 17 days for tezaab ek do teen song
‘एक दो तीन…’, गाण्यासाठी माधुरी दीक्षितने तब्बल ‘एवढे’ दिवस केलेला सराव! सरोज खान म्हणाल्या होत्या, “आजकालच्या अभिनेत्री…”

माधुरी दीक्षितने ‘एक दो तीन…’ साठी तब्बल ‘एवढे’ दिवस केलेला सराव; सरोज खान यांनी सांगितलेला किस्सा

madhuri dixit attends star pravah parivaar awards show wears beautiful saree
‘स्टार प्रवाह’च्या सोहळ्याला आली माधुरी दीक्षित! तब्बल ‘इतक्या’ लाखांची मखमली साडी नेसून ‘धकधक गर्ल’ची एन्ट्री, पाहा व्हिडीओ

Madhuri Dixit : तब्बल ‘इतक्या’ लाखांची मखमली साडी नेसून ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्याला पोहोचली माधुरी दीक्षित! पाहा व्हिडीओ

govinda once refused to work with madhuri dixit
चिडलेल्या गोविंदाने माधुरी दीक्षितसह काम करण्यास दिलेला नकार; शेवटी ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याने केलेली मध्यस्थी

माधुरी दीक्षितच्या ‘त्या’ निर्णयावर चिडलेला गोविंदा, तिच्याबरोबर काम न करण्याचा घेतलेला निर्णय

madhuri dixit shah rukh khan and karisma kapoor old movie will re release
३ राष्ट्रीय पुरस्कार, ८ फिल्मफेअर; माधुरी दीक्षितचा २८ वर्षांपूर्वीचा ‘तो’ सुपरहिट सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार! सोबतीला होते ‘हे’ कलाकार

माधुरी दीक्षितचा २८ वर्षांपूर्वीचा सिनेमा पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, कधी व कुठे जाणून घ्या…

madhuri dixit dances on old bollywood song by lata mangeshkar
उनसे मिली नजर…; ५७ वर्षांपूर्वीच्या एव्हरग्रीन गाण्यावर माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा! डान्स पाहून नेटकरी म्हणाले, “Queen…”

लता मंगेशकर यांच्या ५७ वर्षांपूर्वीच्या जुन्या गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

madhuri dixit was not first choice for hum aapke hain koun
माधुरी दीक्षित नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती ‘हम आपके हैं कौन’साठी पहिली पसंती! दिग्दर्शकाचा ३० वर्षांनी खुलासा, म्हणाले…

‘हम आपके हैं कौन’ सिनेमासाठी माधुरी दीक्षित पहिली पसंती नव्हती, दिग्दर्शक खुलासा करत म्हणाले…

संबंधित बातम्या